Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dapoli : 27 लाख खर्च करुनही शाळेला गळती, साने गुरुजींच्या शाळेची दयनीय अवस्था

साने गुरूजींचे गाव असणाऱ्या पालगड येथील ज्या शाळेत साने गुरुजी शिकले ती जिल्हा परिषद शाळा क्र. 1 चे 27 लाख रुपये खर्च करुन काम करण्यात येत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jun 16, 2025 | 06:51 PM

Follow Us

साने गुरूजींचे गाव असणाऱ्या पालगड येथील ज्या शाळेत साने गुरुजी शिकले ती जिल्हा परिषद शाळा क्र. 1 चे 27 लाख रुपये खर्चुन काम करण्यात येत आहे. परंतु हे काम निकृष्ट दर्जाचे असून काम अपूर्ण असल्याने शाळा गळकी झाली आहे. एवढा पैसा खर्चुन जर शाळा व्यवस्थित नसेल तर विद्यार्थ्यांना बसवायचे कुठे असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. या शाळेची पाहणी पालक, सरपंच, ग्रामस्थांनी देखील केली. यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी नवागतांचे स्वागत कुठे करणार, पावसात का? असा सवाल देखील विचारण्यात आला आहे.

Close

Follow Us:

Web Title: Dapoli despite spending rs 27 lakhs the school is leaking the condition of sane gurujis school is pathetic

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2025 | 06:51 PM

Topics:  

  • Dapoli News
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

Breaking: गणपतीपुळेला जाताय? मग ‘ही’ बातमी वाचाच; मंदिर देवस्थानचे भाविकांसाठी महत्वाचा निर्णय
1

Breaking: गणपतीपुळेला जाताय? मग ‘ही’ बातमी वाचाच; मंदिर देवस्थानचे भाविकांसाठी महत्वाचा निर्णय

Ratnagiri News : पुलंच्या स्मृतीला नमन करणारा ‘आनंदयात्री पु. ल.’ ;चिपळूणच्या रंगमंचावर रंगला एक आगळावेगळा अनुभव!
2

Ratnagiri News : पुलंच्या स्मृतीला नमन करणारा ‘आनंदयात्री पु. ल.’ ;चिपळूणच्या रंगमंचावर रंगला एक आगळावेगळा अनुभव!

Khed Accident: धावत्या दुचाकीचे चाक निखळले अन्…; खेडमधील भीषण अपघातात एकाचा करूण अंत
3

Khed Accident: धावत्या दुचाकीचे चाक निखळले अन्…; खेडमधील भीषण अपघातात एकाचा करूण अंत

Ratnagiri Accident : मुंबई-गोवा महामार्गावरील LPG गॅस वाहून नेणाऱ्या टँकरचा अपघात, गॅस गळती तात्पुरती थांबविली; वाहतूक ठप्प
4

Ratnagiri Accident : मुंबई-गोवा महामार्गावरील LPG गॅस वाहून नेणाऱ्या टँकरचा अपघात, गॅस गळती तात्पुरती थांबविली; वाहतूक ठप्प

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.