शपथविधी होण्यापुर्वी देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं आहेे. फडणवीस यांच्या बरोबर भापचे प्रवक्ते चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते.