Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis -“महाराष्ट्रात मराठी भाषा सक्तीची आहे, ती सर्वांनी शिकली पाहिजे”

नाशिक मध्ये अतिशय सुनियोजित पद्धतीने दंगल घडवण्याचा प्रयत्न झाला,न्यायालयाच्या निर्णयानंतर तेथील लोकांनी स्वतः अतिक्रमण काढून घेण्याचे सांगितले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 19, 2025 | 05:41 PM

नाशिकमध्ये अतिशय सुनियोजित पद्धतीने दंगल घडवण्याचा प्रयत्न झाला,न्यायालयाच्या निर्णयानंतर तेथील लोकांनी स्वतः अतिक्रमण काढून घेण्याचे सांगितले, अतिक्रमण काढण्याची सुरवात देखील त्यांनी स्वतः केली, नाशिक दंगलमध्ये दिसणारे लोकांनी जाणीवपूर्वक दंगल केली. जाणीवपूर्वक दगडफेक केली. म्हणून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे. जिथे पाणी टंचाई आहे तिथे जिल्हाधिकारी यांना आपण अधिकार दिले आहे. महाराष्ट्रात काही भागात पाणी टंचाई निर्माण होते त्यानुसार आपण पाणी टंचाई आराखडा आपण तयार करतो… त्या ठिकाणी उपयोजना ठरवलं जाते, ज्या ठिकाणी अशी अडचण आहेत तेथील अडचण समजून मार्ग काढण्यात येईल…मला कुठं घटना घडली माहीत नाही….महाराष्ट्रात मराठी भाषा कंपल्सरी आहे, ती सर्वांनी शिकली पाहिजे, त्या सोबत इतर भाषा शिकायची असेल तर शिकता येते,,, हिंदीला विरोध आणि इंग्रजीला पालख्या, याच आश्चर्य वाटते… मराठीला कुणी विरोध केल्यास सहन करणार नाही…

Follow Us

Close

Follow Us:

Web Title: Devendra fadnavis marathi language is compulsory in maharashtra everyone should learn it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2025 | 05:41 PM

Topics:  

  • Devendra Fadanis

संबंधित बातम्या

रत्न–दागिन्यांच्या पारंपरिक संस्कृतीला आधुनिकतेची जोड; ‘जेम अँड ज्वेलरी शो’चं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन
1

रत्न–दागिन्यांच्या पारंपरिक संस्कृतीला आधुनिकतेची जोड; ‘जेम अँड ज्वेलरी शो’चं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

Buldhana :चिखलीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन
2

Buldhana :चिखलीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन

मोठा राजकीय भूकंप होणार? शिंदे गटाचे महेंद्र थोरवे ठाकरे गटाच्या वाटेवर?
3

मोठा राजकीय भूकंप होणार? शिंदे गटाचे महेंद्र थोरवे ठाकरे गटाच्या वाटेवर?

Nagpur : सेनेवर अविश्वास, तरीही जय हिंद यात्रा, फडणवीसांची काँग्रेसवर बोचरी टीका
4

Nagpur : सेनेवर अविश्वास, तरीही जय हिंद यात्रा, फडणवीसांची काँग्रेसवर बोचरी टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.