'जीजेएस - इंडिया जेम अँड ज्वेलरी शो 2025' हे केवळ प्रदर्शन नसून या माध्यमातून व्यवसाय, रोजगार आणि आर्थिक उलाढालीला मोठी चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवा भाऊ लाडकी बहीण" या नावाने बुलढाण्याच्या चिखली येथे राज्यातील पहिल्या नागरी सहकारी पतसंस्थेचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
रायगडच्या कर्जत खालापूर मतदार संघात आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांच्यातील विस्तव विजता विजेना आता तर घारे यांनी आमदार थोरवे यांच्यावर मोठा विस्फोट करत नव्या चर्चेला उधाण आणलं…
उद्घाटनाच्या वेळी रोहित शर्माच्या घरातील आई-वडील भाऊ पत्नी त्याचबरोबर रोहित शर्माची पत्नी रितिका देखील ते उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी सरकारला जबाबदार धरले आणि दहशतवाद्यांनी पीडितांना त्यांच्या धर्माबद्दल विचारल्याच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
५८० बोगस शिक्षकांची उघड झाल्याने नागपूर जिल्ह्यात खळबळ माजली आहे. मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना शिक्षक भरती घोटाळ्यात कोणत्याही दोषीला न सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर त्यांचा वेतन परत घेण्याचे संकेतही त्यांनी दिले…
स्थानिक राजकीय नेत्यांनी हा पूल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेच उद्घाटन व्हावे, असा आग्रह धरल्याचे समजते. यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडे वेळ मागण्यात आली असून, अद्याप वेळ मिळालेली नाही, असं सांगण्यात आलं…
मोशी येथील शिवाजीवाडी येथे मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प उभारले गेल्याने या ठिकाणी लोकसंख्या वाढलेली आहे. त्यामुळे महानगरपालिकेची पाणीपुरवठ्याची यंत्रणा तोकडी पडत होती. परिणामी, गृहनिर्माण संस्थेतील तसेच बैठ्या घरातील नागरिकांना कमी प्रमाणात…
दिपावली उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ नुसार पिंपरी चिचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात २४ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून ते २३ नोव्हेंबर २०२२ रोजी रात्री…