धुळ्यातील दोंडाईचा नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकला असून पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुवर रावल या नगराध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आल्या आहेत. शरयू भावसार यांचा अर्ज बाद झाल्याने नयन कुवर रावल या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यान त्यांच्या विजयाची घोषणा होताच त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांकडून एकच जल्लोष करण्यात येतोय. तर धुळ्यातील चारही नगरपालिकांमध्ये भाजपचीच सत्ता राहील असा विश्वासही यावेळी राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला आहे.