शिक्षक पात्रता परीक्षा(TET) संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे भविष्य अंधारात सापडण्याची भीती निर्माण झारली आहे. या पार्श्वभूमीवर, शिक्षकांना संरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने तातडीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करावी, या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी धुळ्यात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने राज्य सरकार विरोधात जोरदार आंदोलन करीत धुळे शहरातून भव्य मूक मोर्चा काढत एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन केले.