Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

अकोला शहरातील उड्डाणपुलावर वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 13, 2026 | 08:10 PM

Follow Us

अकोला शहरातील उड्डाणपुलावर वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. National Highways Authority of India (NHAI) आणि शहर वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे प्रथमच ‘स्पाइक स्पीड ब्रेकर’ बसवले आहेत. या स्पीड ब्रेकर मुळे विरुद्ध दिशेने पुलावर चढणाऱ्या वाहनांना प्रभावीपणे रोखता येणार आहे. मागील काही महिन्यांत उड्डाणपुलावर उलट्या दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे अनेक गंभीर अपघात झाले होते. काहींना जीव गमवावा लागल्याच्या घटनाही घडल्या. विशेषतः रात्रीच्या वेळी आणि घाईच्या वेळेत नियम मोडून वाहन चालवणाऱ्यांमुळे धोका वाढत होता. या पार्श्वभूमीवर NHAI आणि वाहतूक पोलिसांनी परिस्थितीचा आढावा घेत हा निर्णय घेतला. स्पाइक स्पीड ब्रेकर हे असे उपकरण आहे की, योग्य दिशेने येणाऱ्या वाहनांना अडथळा होत नाही; मात्र विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनांचे टायर पंक्चर होऊन वाहन पुढे जाऊ शकत नाही.वाहतूक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे आणि जीव धोक्यात घालणारे प्रकार टाळावेत. या नव्या उपाययोजनेमुळे उड्डाणपुलावरील अपघातांचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Close

Follow Us:

Web Title: Akola news spike speed breaker system on flyover in akola will stop those coming from the opposite direction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 08:10 PM

Topics:  

  • akola news
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Share Market : 10 लाख करोड रुपयांची लॉटरी! Iran युद्ध संपणार या आशेने Share Market मध्ये उसळी; सेन्सेक्स 1187 अंकांवर
1

Share Market : 10 लाख करोड रुपयांची लॉटरी! Iran युद्ध संपणार या आशेने Share Market मध्ये उसळी; सेन्सेक्स 1187 अंकांवर

Jet Fuel Price Hike: हवाई प्रवाशांना मोठा झटका! इराण युद्धामुळे देशात ATF ₹२ लाखांच्या पार; आता तिकिटांचे दर गगनाला भिडणार
2

Jet Fuel Price Hike: हवाई प्रवाशांना मोठा झटका! इराण युद्धामुळे देशात ATF ₹२ लाखांच्या पार; आता तिकिटांचे दर गगनाला भिडणार

Gujarat Titans चा नवा पार्टनर! इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट IGI आता अधिकृत सर्टिफिकेशन पार्टनर म्हणून सज्ज
3

Gujarat Titans चा नवा पार्टनर! इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट IGI आता अधिकृत सर्टिफिकेशन पार्टनर म्हणून सज्ज

New Rules From 1 April 2026 : ATM कॅश काढण्याच्या लिमिटमध्ये बदल, F&O ट्रेडिंग आता पडणार महाग, जाणून घ्या नवे नियम
4

New Rules From 1 April 2026 : ATM कॅश काढण्याच्या लिमिटमध्ये बदल, F&O ट्रेडिंग आता पडणार महाग, जाणून घ्या नवे नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.