बेकायदा इमारत प्रकरणात दिवा येथाील नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. बनावट कागदपत्र तयार करुन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळी विरोधात गुन्हे दाखल करा आणि त्याच्यावर कारवाई करा अशा तीव्र शब्दात नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणावर ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. दिपेश म्हात्रे म्हणाले की,आज सर्व पक्षांना आवाहन केलं होतं मात्र सत्ताधारी पक्षातलं कोणी इथे फिरकला नाही याची खंत वाटते. दिवा येथील रहिवाशांची सभा ,ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे ,याचिकाकर्ते संदीप पाटील यांच्यासह रहिवाशी उपस्थित याठिकाणी उपस्थित होते.