महापालिका क्षेत्रात असलेल्या 37 अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांशी संवाद साधून या इमारती तातडीने रिक्त कराव्यात, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.
अनधिकृत बांधकामांना चाप लावण्यासाठी, दिवा आणि मुंब्रा या भागावर देखरेख करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांचे विशेष पथक निर्माण करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.
ठाणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केलेल्या कारवाईत अनधिकृत इमारतींची नळ जोडणी खंडित आली आहे. या सर्व नळ जोडण्या अनधिकृतपणे घेण्यात आल्या होत्या. त्यासंदर्भात गुन्हे दाखल करण्याची कारवाईही करण्यात येत आहे.
अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरकडून चौरस फुटामागे 300 रूपये घेतले जात आहेत, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांनी केल्याने खळबळ माजली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात, 19 जूनपासून नियमितपणे अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई सुरू आहे. 9 प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वात विशेष पथकांची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली आहे.
उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि प्रभाग समितीच्या बीट निरिक्षकांनी केलेल्या पाहणीत आढळलेल्या 33अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने हातोडा मारला आहे.
गावदेवी मार्केट या ठाणे मनपाहद्दीत अनधिकृत बांधकामांना रान मोकळं झालं असून पालिकेने याबाबात ठोस उपाययोजना कराव्यात असं संतप्त नागरिकांना प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
कल्याणमध्ये अनधिकृत बांधकामाबाबत पालिका अॅक्शनमोडवर काम करत आहे. विनापरवानगी बांधकामावर कारवाईसाठी पाहणी सुरु असताना पालिका अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आला आहे.
कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रुप ग्रामपंचायतच्या हद्दीत अनधिकृत बांधकामांना मोकळं रान मिळालं आहे. बांधकाम व्यावयायिकांनी कायद्याला धाब्य़ावर बसून मनमानी कारभार करत असल्याचं दिसून येत आहे.
ज्या अनधिकृत इमारती आहेत त्यांच्यावर कल्याण डोंबिवला महानगरपालिका योग्य ती कायदेशीर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही अशी ठोस भूमिका मनपा आयुक्तांनी घेतला आहे.
मुंबई उपनगरातील मालाड येथील एरंगळ गावातील समुद्रकिनाऱ्यावर कोळी बांधवांची स्मशानभूमी अनधिकृत असल्याची तक्रार चेतन व्यास यांनी केली होती. ही स्मशानभूमी कोस्टल झोन रेग्युलेशन (सीआरझेड) च्या नियमांचे उल्लंघन करून बांधण्यात आल्याच…
अनधिकृत इमरातीत राहणाऱ्या रहिवाशांच्या संख्येत तफावत आढळल्याने न्यायलयाने (Court) इमारतीतील रहिवाशांची तपशीलवार माहिती सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, मुंब्र्यातील ९ अनधिकृत इमारतीत (9 in an unauthorized building in Mumbra…
मुंबई- ठाण्यातील मुंब्रा येथील अनधिकृत इमारतींमुळे निर्माण होणाऱ्या धोक्याची गंभीर दखल गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने घेतली. अशा धोकादायक इमारती नोटीस बजावल्यानंतरही उभ्या कशा ? नागरिक अद्यापही त्यात कसे राहतात. या…