Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : शहरातील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर; अतिक्रमणामुळे नागरिक हैराण

वाढत्या अतिक्रमाणामुळे नागरिकांना याचा नाहक त्रास होत आहे. रस्त्यांवरच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना साधं चालता सुध्दा येत नाही. अशी अवस्था निर्माण झाली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 10, 2026 | 03:36 PM
Satara News : शहरातील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर; अतिक्रमणामुळे नागरिक हैराण
Follow Us
Close
Follow Us:
  • शहरातील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर
  • अतिक्रमणामुळे नागरिक हैराण
वाई/ सचिन ननावरे : शहरातील वाहतुकीच्या संदर्भात पोलीस व पालिका प्रशासन चालढकल करीत असल्याने वाईकर नागरिकांच्या जिव्हाळ्याचा व शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा असणारा वाई शहरातील रस्त्यावर झालेल्या बेसुमार अतिक्रमणाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न अतिशय गंभीर बनला असून अतिक्रमणामुळे रस्त्यांसह वाई शहराचा श्वास गुदमरत आहे, खड्ड्यांमुळे आधीच वाईतील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला चार चाकी, दुचाकी वाहनांच्या पार्किंगमुळे नागरिकांना साधं चालता सुध्दा येत नाही.

वाई पोलिसांच्या वतीने प्रत्येक चौकात वाहनांचे पार्किंग केल्यास गाडीचा नंबर पुकारण्यात येवून गाड्यांवर कारवाई केली जात होती, तेही बंद करण्यात आल्याने गाड्या कुठेही पार्किंग केल्या जात आहेत. व पोलीस प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा तुटवडा असल्याने वाई तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुकीचे नियम पायदळी तुडवले जात असून वाईत श्वास गुदमरतोय अशी परिस्थिती झालीआहे. वाई शहरातील मुख्य रस्त्यांवर व – शहराच्या मुख्य चौकात या बाबी प्रामुख्याने ते जैन मंदीर, किसनवीर चौक ते सरकान दवाखाना, बावधन नाका ते विराटनग पर्यंत मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या दोन्ह बाजूला फळविक्रेते, व इतर दुकानदारांन फुटपाथवरच आपला ठिय्या मांडून धंव करीत आहेत. त्याचबरोबर मुख्य रस्त्यांव रस्त्याच्या दोन्ही बाजूनी दुचाकी उभ्य असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. शहरासह उपनगरात सुध्व दुकानदारांचे नावाचे बोर्ड व जाहिरा फलक हे रस्त्यावर ठेवल्याने नागरिकांन चालताना जीवमुठीत घेवून चालावे लागले मालांनी भरलेली वाहने कधीही कोठेह माल उतरविण्यासाठी उभी असतात त्यामुळे वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात खोळंबा होतो. याचा नाहक सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे.

Nashik News: बाराशे नळधारकांना मनपा बजावणार ‘वॉरंट’, पहिल्या टप्यात दीडशे नळजोडणी खंडित

वाहतूक शिस्त व पार्किंगचा दिसतोय अभाव
गल्लीतील सोसायटींच्या समोर स्वतःचे पार्किंग नसल्याने वाहने रस्त्यावर उभी केली जातायत. त्यामुळे पुन्हा एकदा अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याची मागणी वाईकर नागरिकांमधून करण्यात येत आहे. अतिक्रमणासह सध्या वाई शहरात पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यातच सध्या नवीन पुलावर गाड्या मोठ्या प्रमाणात पार्किंग होत असल्याने वाहतुकीला कसलीही शिस्तच राहिली नाही. पोलिसांचे दुर्लक्ष तुटपंजा पोलीस फौज फाटा पोलीस अधीक्षकांचे वाई शहरावर नसलेलं लक्ष त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न आणखीनच गंभीर बनला आहे. तसेच निवडणुका चालू झाल्याने कुठल्याही पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिलेले नाही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहेत, अनेक ठिकाणी पालिकेने जागा नियोजित केल्या परंतु त्याठिकाणी कुठल्याही प्रकारच्या उपाय योजना करण्यात आल्या नाहीत.

रस्ता बसस्थानकासमोर रुंदीकरण होऊनही कुचकामी
वाई एसटी बसस्थानकासमोर वाहतुकीची होणारी कोडी टाळण्यासाठी बांधकाम विभागाने चौपदरीकरण करून रस्ता रुंद केला. परंतु बसस्थानका समोर असणाऱ्या हॉटेल्स व इतर दुकानदारांमुळे पाचगणी महाबळेश्वरला जाणारे पर्यटक रस्त्यावर गाडी उभी करून खरेदी करतात. सर्व वाहने रस्त्यावरच उभी असतात. त्यामुळे रस्ता रुंद होवूनही कुचकामी ठरला आहे. रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था करावी लागणार असून त्यासाठी जागा उपलब्ध करावी लागणार आहे.

स्मार्ट सिटीमुळे मृत्यूचे सापळे? प्रशासकीय निष्काळजीपणामुळे अपघात; ठेकेदाराकडून सुरक्षिततेकडे दुर्लक्ष

 

Web Title: Satara vai news traffic issue in the city on the rise citizens are shocked due to encroachment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 03:36 PM

Topics:  

  • Satara News
  • Traffic Issue
  • Unauthorized buildings

संबंधित बातम्या

Chiplun : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची महत्त्वपूर्ण बैठक
1

Chiplun : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची महत्त्वपूर्ण बैठक

Satara News : शिवभक्तांसाठी मोठी बातमी ; दक्षिण काशी वाईमध्ये लघु कुंभ मेळाव्याचे आयोजन
2

Satara News : शिवभक्तांसाठी मोठी बातमी ; दक्षिण काशी वाईमध्ये लघु कुंभ मेळाव्याचे आयोजन

Satara News : बॅडमिंटनप्रेमींसाठी पर्वणी; वाईची क्रीडा परंपरा अधिक समृद्ध करणारी जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा
3

Satara News : बॅडमिंटनप्रेमींसाठी पर्वणी; वाईची क्रीडा परंपरा अधिक समृद्ध करणारी जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा

पशुखाद्यात अनुदानित युरियाची भेसळ, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण; संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी
4

पशुखाद्यात अनुदानित युरियाची भेसळ, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण; संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.