दिव्यातील शिवसैनिक रोहिदास मुंडे यांच्यावर मातोश्रीने विश्वास दाखवत कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली आहे. पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीला फारच कमीच अवधी शिल्लक आहे. येत्या 30 ते 40 दिवसांत राज्यात आचारसंहिता लागू होऊ शकते का, अशी चर्चा सुरू आहे. याचदरम्यान, आता ठाण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला…