Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dombivali : 2 महिन्यांपासून पाणीटंचाई, डोंबिवलीकरांचा MIDC ला जाब

दावडी आणि गोलवली परिसरातील नागरिकांना गेल्या दोन महिन्यांपासून पाणी मिळत नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला. भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी एमआयडीसी कार्यालयाला धडक दिली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 18, 2025 | 03:30 PM

Follow Us

दावडी आणि गोलवली परिसरातील नागरिकांना गेल्या दोन महिन्यांपासून पाणी मिळत नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला. भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी एमआयडीसी कार्यालयाला धडक दिली. महिला हंडे-कळशी घेऊन कार्यालयात दाखल झाल्या आणि अधिकार्‍यांना जाब विचारला. नंदू परब यांनी इशारा दिला की, लवकरात लवकर पाण्याची समस्या सुटली नाही तर एमआयडीसी कार्यालयालाच टाळे ठोकले जाईल.

Close

Follow Us:

Web Title: Dombivali water shortage for 2 months dombivali residents appeal to midc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2025 | 03:30 PM

Topics:  

  • Dombivali
  • MIDC
  • Water supply

संबंधित बातम्या

‘परदेशात बंदी अन् भारतीय कायद्यांचा दुरुपयोग करून…’; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, सर्व कारखान्यांची…
1

‘परदेशात बंदी अन् भारतीय कायद्यांचा दुरुपयोग करून…’; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, सर्व कारखान्यांची…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.