Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी! कोयना धरणाच्या १,२ टप्प्यांमधून ‘या’ दिवसापासून होणार वीजनिर्मिती

कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या पोफळी येथील टप्पा १ आणि २च्या आपत्कालीन बोगद्याला गळती लागली आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम जलद गतीने सुरू आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 16, 2026 | 02:14 PM
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी! कोयना धरणाच्या १,२ टप्प्यांमधून ‘या’ दिवसापासून होणार वीजनिर्मिती
Follow Us
Close
Follow Us:

पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार
पोफळीतील बोगद्याची गळती दुरुस्ती युद्धपातळीवर
कोयना टप्पा १, २ मधून बुधवारनंतर वीजनिर्मिती

चिपळूण: कोयना प्रकल्पाच्या पोफळीतील बोगद्याला लागलेली गळती काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. १८ फेब्रुवारीपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर कोयना प्रकल्पाचा टप्पा एक आणि दोनमधून वीज निर्मिती सुरू होईल, त्यानंतर पोफळी परिसरातील पाणी टंचाईचा प्रश्न सुटणार आहे. कोयनेसह महाराष्ट्रात गतवर्षी मे महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झाली. गतवर्षीच्या तुलनेत पाऊस कमी असला तरी सद्यःस्थितीत धरणात मुबलक पाणी आहे.

मात्र त्यानंतरही मागील आठ महिन्यांत वीज निर्मिती कमी झाली आहे. कारण कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या पोफळी येथील टप्पा १ आणि २च्या आपत्कालीन बोगद्याला गळती लागली आहे. ती दुरुस्त करण्याचे काम मागील तीन महिन्यांपासून युद्धपातळीवर सुरू  आहे. त्यामुळे मागील तीन महिन्यांपासून दोन टप्पे बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे राज्याच्या एकूण बीज निर्मितीच्या उत्पादनात ६०० मेगावॅट वीज निर्मिती तात्पुरती बंद झाली आहे. पोफळी ईव्हीटी इथून पोफळी गाव, पोफळी महानिर्मिती कर्मचारी वसाहत, शिरगाव, तळसर मुंडे आणि कोंडफणसवणे गावासाठी ग्रॅव्हिटीने पाणीपुरवठा राबवण्यात आली आहे.

Koyna Dam: सांगली-कोल्हापूरवर महापुराचे संकट; कोयनेतून तब्बल ८०,५०० क्युसेकने विसर्ग सुरू

तीन महिने होत होता कमी दाबाने पाणीपुरवठा

ईव्होटीमध्ये पाणी नसल्यामुळे या गावात मागील तीन महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. संबंधित ग्रामपंचायतींनी पाण्याची पर्यायी व्यवस्था करावी, असे पत्र जलसंपदा विभागाने ग्रामपंचायतींना सहा महिन्यांपूर्वी दिले होते; परंतु तातडीने उपाययोजना करणे शक्य नसल्यामुळे अखेर ती. जबाबदारी जलसंपदा विभागावर आली. तरीही या गावांना तीन महिने कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होता. पोफळीतील बोगद्याची गळती काढण्याचे काम १८ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. त्यानंतर हे काम बंद होऊन झालेल्या कामाचा आढावा घेतला जाईल.

कोयना धरणात 91.42 टीएमसी पाणीसाठा शिल्लक; वीजनिर्मितीसाठी ठरेल फायद्याचा

– पोकळीतील बोगमाला लागलेली गळती काढण्याची काम १८ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे, त्यानंतर टप्पा एक आणि दोनची वीज निर्मिती सुरू होऊन वीज निर्मितीतील तूट भरून काढली जाईल आणि ग्रॅव्हिटीवर अवलंबून असलेल्या गावांना पाणीपुरवठा सुरळीत सुरू पेईल.
– संजय बोपडे, मुख्य अभियंता, महानिर्मिती कंपनी, पोफळी

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Power generation begin from wednesday from phases 1 and 2 of koyna dam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 02:14 PM

Topics:  

  • Koyna
  • Koyna Dam
  • Water supply

संबंधित बातम्या

Pune Water Supply: शहरी विकास निधीतून पुण्याला 1,290 कोटींची मंजुरी
1

Pune Water Supply: शहरी विकास निधीतून पुण्याला 1,290 कोटींची मंजुरी

छत्रपती संभाजीनगरकरांची तहान भागणार! नव्या योजनेतून जॅकवेलचे पंपिंग सुरू; १२ जूनपर्यंत शहराला मिळणार अतिरिक्त पाणी
2

छत्रपती संभाजीनगरकरांची तहान भागणार! नव्या योजनेतून जॅकवेलचे पंपिंग सुरू; १२ जूनपर्यंत शहराला मिळणार अतिरिक्त पाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.