सामाजिक न्याय विभाग परिसरात ठेवण्यात आलेल्या मोबाईल टॉयलेट्स बाबत आंबेडकरी चळवळीतील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. हे ठिकाण अनेक वर्षांपासून श्रद्धास्थान असून येथे देशभरातून अनुयायी येतात, मुक्काम करतात, स्वयंपाक करतात व विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. अशा पवित्र स्थळी टॉयलेट ठेवणे चुकीचे असल्याची तक्रार नागरिकांनी खासदार श्यामकुमार बर्वे यांच्याकडे केली.