Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : गरम तेलाच्या कढईत पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; नागपूरच्या नगरधनच्या आठवडी बाजारात भीषण अपघात

नगरधनचा आठवडी बाजारात भाजी विक्रेत्याच्या दुकानासमोर उभा असताना एका तरुणाचा चुकून गरम तेलाच्या कढईत पडल्याने एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.ही दुर्दैवी घटना शनिवारी झालेल्या साप्तहिक बाजारात घडली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Sep 15, 2025 | 01:26 PM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील नगरधन येथे एक भीषण अपघात झाला आहे. यात एका तरुणाचा होरपळून मृत्यू झाला आहे. नगरधनचा आठवडी बाजारात भाजी विक्रेत्याच्या दुकानासमोर उभा असताना एका तरुणाचा चुकून गरम तेलाच्या कढईत पडल्याने एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना शनिवारी झालेल्या साप्तहिक बाजारात घडली. प्रशांत कुंवरलाल मसुरके (२५) असे तरुणाचे नाव आहे. तो नगरधन परिसरातील रहिवासी होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Pune Crime: संतापजनक! अज्ञात व्यक्तीकडून कुत्र्याची अमानुष हत्या, सीसीटीव्हीत थरार कैद

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, रामटेक तालुक्यातील नगरधन येथे दर शनिवारी आठवडी बाजार भरतो. याच बाजारात विक्की जनबंधु नावाचा व्यापाऱ्याने नाश्त्याचे दुकान लावले होते. दरम्यान भजी विक्रीसाठी त्याने कढईत गरम तेल तापवत ठेवले होते. त्याच वेळी प्रशांत मसुरके हा तरुण दारूच्या नशेत असल्याने त्याचे तेथे तोल गेला आणि तो थेट गरम तेलाच्या कढईत जाऊन पडला. यात त्याला गंभीर दुखापत झाली . स्थानिकांनी आणि दुकानदारांनी तातडीने प्रशांतला बाहेर काढून उपचारासाठी रामटेक उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र गंभीर भाजल्यामुळे त्याला नागपूरच्या शासकीय वैधकीय महाविद्यालयात (मेडिकल) हलविण्यात आले. त्यांनतर डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करायला सुरूवात केली, मात्र रविवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

कर्जबाजारीपणातून वृद्ध शेतकरी दाम्पत्याचं टोकाचं पाऊल

नागपूर शहरातून एक हृदयद्रावक घटना समोर येत आहे. यात कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या एक वृद्ध शेतकरी दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. विषप्राशन करून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेत पतीचा मृत्यू झाला आहे तर पत्नी मृत्यूशी झुंज देत आहे. नामदेव बरडे (वय 70 वर्ष) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. तर लता बरडे हे मृत्यूशी झुंज देत असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही घटना नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टोकाचे पाऊल उचलणाऱ्या बरडे दाम्पत्याची ब्रह्माणी शिवारात दोन एकर शेत आहे. सकाळी शेतातून फेरफटका मारून आल्यानंतर काल (14 सप्टेंबर) दुपारी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे. त्यांच्यावर सरकारी बँक आणि पथ संस्थेचे कर्ज झाले होते. त्यामुळे बरडे दाम्पत्य तणावात असल्याचे बोलले जात आहे. त्यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचल्याची चर्चा आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.

Nanded News: पत्नीच्या छळाला कंटाळून २५ वर्षीय तरुणाने संपवलं जीवन, ११२ वर अर्धा तास पोलिसांशी बोलला आणि…

Web Title: Young man dies after falling into hot oil pan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2025 | 01:26 PM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

karnatak Crime: घरात पतीचा मृतदेह पाहताच पत्नीनं १७ मजल्यावरून मारली उडी; ‘सगळं संपलं’… सुसाईड नोट सापडली
1

karnatak Crime: घरात पतीचा मृतदेह पाहताच पत्नीनं १७ मजल्यावरून मारली उडी; ‘सगळं संपलं’… सुसाईड नोट सापडली

Uttarpradesh Crime: ईदीच्या 1500 रुपयांवरून वाद; पतीने पत्नी-मुलांना विष दिले, त्यांनतर स्वतः…
2

Uttarpradesh Crime: ईदीच्या 1500 रुपयांवरून वाद; पतीने पत्नी-मुलांना विष दिले, त्यांनतर स्वतः…

Pune Crime: ‘सोडायला तयार नव्हती’ म्हणून कात्रजजवळ महिलेचा गळा आवळून हत्या; नेपाळी ‘लव्हस्टोरीचा’ भयानक शेवट
3

Pune Crime: ‘सोडायला तयार नव्हती’ म्हणून कात्रजजवळ महिलेचा गळा आवळून हत्या; नेपाळी ‘लव्हस्टोरीचा’ भयानक शेवट

Nagpur News: कामठीत शेजाऱ्यांतील वाद विकोपाला; 47 वर्षीय महिलेचा हृदयविकाराने मृत्यू
4

Nagpur News: कामठीत शेजाऱ्यांतील वाद विकोपाला; 47 वर्षीय महिलेचा हृदयविकाराने मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.