Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gas Shortage in Pune : 15 दिवसांपासून पुणे शहरात मोफत जेवणाचा उपक्रम

सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा परिणाम थेट विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनावर होत असून, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर अन्नाचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 21, 2026 | 08:17 PM

Follow Us

सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा परिणाम थेट विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनावर होत असून, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर अन्नाचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. शहरातील अनेक मेस बंद पडल्याने हजारो विद्यार्थ्यांची जेवणाची गैरसोय झाली आहे. महत्त्वाच्या परीक्षा जवळ आलेल्या असतानाच उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात ‘इग्नाइट अकॅडेमी’ने सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांसाठी मोफत जेवणाचा उपक्रम सुरू केला आहे. ‘हॉटेल बिंदुसरा’चे सहकार्य आणि ‘वास्तव कट्टा’च्या सहभागातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. दररोज सायंकाळी ७ वाजता विद्यार्थ्यांना मोफत, पौष्टिक व दर्जेदार जेवण उपलब्ध करून दिले जात आहे. विद्यार्थ्यांना सुनियोजित पद्धतीने सुविधा मिळावी यासाठी शास्त्री रोड, मांगीरबाबा चौक येथील इग्नाइट अकॅडेमी स्टडी पॉईंटवरून जेवणाचे कूपन वितरित केले जात आहेत. या उपक्रमांतर्गत दररोज सुमारे २०० ते २५० विद्यार्थ्यांची एका वेळच्या जेवणाची व्यवस्था केली जात आहे. या उपक्रमाचा संपूर्ण खर्च अकॅडेमीचे संचालक धनंजय कचाले यांनी उचलला असून, हॉटेल बिंदुसराचे मालक गणेश खटाणे यांनीही सहकार्य केले आहे. विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन पंधरा दिवसांपूर्वी सुरू करण्यात करण्यात आलेला हा उपक्रम सध्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारा ठरत आहे.

Close

Follow Us:

Web Title: Gas shortage in pune free food initiative in pune city for 15 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 08:17 PM

Topics:  

  • Marathi News
  • navrashtra news
  • pune news

संबंधित बातम्या

Rental Income Guide: घर की दुकान? कुठे मिळेल जास्त भाडं? Investment चे ‘हे’ फायदे वाचून तुम्हीही तुमचा निर्णय बदलाल
1

Rental Income Guide: घर की दुकान? कुठे मिळेल जास्त भाडं? Investment चे ‘हे’ फायदे वाचून तुम्हीही तुमचा निर्णय बदलाल

Ahilyanagar : राळेगण थेरपाळ ग्रामपंचायतीवर भ्रष्टाचाराचे आरोप, कारवाईच्या मागणीसाठी उपोषण
2

Ahilyanagar : राळेगण थेरपाळ ग्रामपंचायतीवर भ्रष्टाचाराचे आरोप, कारवाईच्या मागणीसाठी उपोषण

Ratnagiri : रत्नागिरीत सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप
3

Ratnagiri : रत्नागिरीत सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप

Karjat : रेल्वे कारशेडच्या कामामुळे या गावांना महापुराचा धोका
4

Karjat : रेल्वे कारशेडच्या कामामुळे या गावांना महापुराचा धोका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.