सहा महिला, चार पुरुष आणि दोन लहानग्यांचा समावेश आहे, या पैकी सहा रुग्णांनी यावर मात केली असून सहा रुग्णांवर उपचार ही सुरुयेत. पुण्यात एकाच भागात अनेक रुग्ण आढळल्यानं भीतीचं वातावरण निर्माण झालं असलं तरी पिंपरी चिंचवडमध्ये विविध भागात हे रुग्ण आढळल्यानं अन यात कोणी ही दगावलं नसल्यानं घाबरुन जाण्याची गरज नाही. असं आवाहन पालिका प्रशासनाने केलंय. वैद्यकीय विभागाचे प्रमुख डॉक्टर लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.