पहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत – पाहा VIDEO
पहिल्या पावसात मुंबईची(Mumbai) दैना झाली आहे. मुसळधार पावसामुळे(Heavy Rain) मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे लोकल सेवेवर परिणाम झाला आहे.तसेच रस्त्यावर अनेक ठिकाणी पावसाचे पाणी(Rain In Mumbai) साचले आहे.