गेली आठवडाभरापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात पाणी साचून शेतकऱ्यांंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पहिल्या पावसात मुंबईची(Mumbai) दैना झाली आहे. मुसळधार पावसामुळे(Heavy Rain) मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे लोकल सेवेवर परिणाम झाला आहे.तसेच रस्त्यावर अनेक ठिकाणी पावसाचे पाणी(Rain In Mumbai)…
पहिल्या पावसातच मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे(Water Logging) दिसून आले. या मुंबईतल्या पावसावर मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल(Iqbalsing Chahal Reaction) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आज एकाचवेळी हायटाईड, मुसळधार पाऊस(Heavy Rain) यामुळे पाणी तुंबले(Water Logging) आहे. हिंदमाता प्रकल्पाला कोरोनाच्या अडथळ्यांमुळे उशीर झाला. पण ही कारणं आम्ही देणार नाही, असं किशोरी पेडणेकर(Kishori Pednekar) म्हणाल्या.
मुसळधार पावसामुळे(Rain) मुंबईत ठिकठिकाणी पाणी तुंबले. याचा फटका वाहतुकीला बसला. शहरात साचलेल्या पाण्यामुळे बेस्टच्या १०९ बस(Best bus damaged) बिघडल्या.