Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai AQI Level: होळ्या पेटल्या तरी, AQI शंभरीत! वाऱ्याचा वेग अन् दिशेचा परिणाम, सांताक्रुझ सर्वाधिक प्रदूषित

मुंबईतील तापमानात वाढ होत असली तरी प्रदूषण कमी होण्यास तयार नाही. मंगळवारी सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक 185 वर गेला असून फेब्रुवारीच्या शेवटच्या दोन दिवसांमध्ये (94) एक्यूआय हा शंभरच्या आत आला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 04, 2026 | 11:23 AM
होळ्या पेटल्या तरी, AQI शंभरीत! वाऱ्याचा वेग अन् दिशेचा परिणाम, सांताक्रुझ सर्वाधिक प्रदूषित (फोटो सौजन्य-Gemini)

होळ्या पेटल्या तरी, AQI शंभरीत! वाऱ्याचा वेग अन् दिशेचा परिणाम, सांताक्रुझ सर्वाधिक प्रदूषित (फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us
Follow Us:
  • होळ्या पेटल्या तरी, AQI शंभरीत
  • वाऱ्याचा वेग अन् दिशेचा परिणाम
  • सांताक्रुझ सर्वाधिक प्रदूषित
मुंबई : मुंबई शहरात सोमवारी (2 मार्च 2026) रात्री पारंपरिक होळ्या पेटल्या असताना मंगळवारी (3 मार्च) मुंबईतील २१ ठिकाणी हवेचा दर्जा (एक्यूआय) १०० च्या सरासरीतच नोंदविला गेल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. एरवी सामान्य दिवसांत महिन्यातून ववचितच एक्यूआय १५० च्या पुढे जात असल्याची नोंद होत असताना, होळ्यांच्या पार्श्वभूमीवर मात्र हवा दर्जा १००च्या सरसरीत राहिल्याचे निरीक्षण समोर आले.

हवेचा दर्जा हा त्या त्या वेळच्या वाऱ्याचा वेग आणि दिशा यावर देखील अवलंबून असल्याचे निरीक्षण मांडले जात आहे. होळ्यांनंतरही हवा ‘मध्यम’ श्रेणीतच राहिल्याने प्रदूषणाच्या स्रोतांवर सर्वकष नियंत्रणाची गरज अधोरेखित झाली आहे. दरम्यान, मुंबईतील हवा दर्जा गुणांक १०० च्या आसपास राहणे हे ‘मध्यम’ श्रेणीत मोडत असला तरी तो समाधानकारक म्हणता येत नाही. १०० च्या सरासरीत जाणे देखील पातळी ओलांडण्या सारखेच आहे.

Pratap Sarnaik : जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये, परिवहनमंत्र्यांची माहिती

प्रदूषकांचे विखुरण !

त्यामुळे प्रदूषकांचे विखुरणे वेगाने झाले, असे सांगत काही वेळा जमिनीकडून समुद्राकडे वाहणारे वारे धूलिकण दूर नेतात आणि त्यामुळे हवा तुलनेने लवकर सुधारत असल्याचे काटे म्हणाले. दरम्यान, सणांच्या पार्श्वभूमीवर पालिकेकडून पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

वाऱ्याचा वाऱ्याची ८८ दिशा दर्जा सुधारण्यास पूरे के आसानी असले, तरीदेखील मुंबईतील हवा दर्जा सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिले पाहिजे, अशी माहिती मुंबई पालिका पर्यावरण विभाग उपायुक्त अविनाश काटे यांनी दिली.

प्रदूषणास कारण ?

मध्यंतरी मुंबईचा एक्यूआय ६०-७० च्या दरम्यान आला होता. त्या कालावधीत वाऱ्याचा वेग ताशी अधिक किलोमीटर होता, त्यामुळेच नागरिकांना सतत सूचना दिल्या जातात. केवळ ओपन फायरिंगमुळेच एक्यूआय वाढतो असे नाही: त्यामागे अनेक घटक कारणीभूत असतात, असे पर्यावरण विभागाचे उपायुक्त अविनाश काटे यांनी स्पष्ट केले. काटे यांच्या मते, एखादा पदार्थ जाळल्यास हवेचा दर्जा खालावण्यास निश्चितच हातभार लागतो, मात्र होळी सतत जळत ठेवली जात नाही. तास दोन तासात होळी विजते. त्या तुलनेत बेक-याच्या भट्टचा सातत्याने सुरू असतात. तसेच शहरातील बांधकामामुळे उडणारी धूळही प्रदूषण वाढविण्यास कारणीभूत ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

BMC कडे 81 हजार कोटी रुपयांच्या ठेवी; विकासकामांसाठी टप्प्याटप्प्याने वापरणार…! महापौर रितू तावडेंचे आश्वासन

Web Title: Mumbai aqi level today santacruz pollution alert hazardous air news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 11:23 AM

Topics:  

  • AQI
  • Mumbai
  • Weather Update

संबंधित बातम्या

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव
1

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?
2

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?

Mumbai Dahi Handi 2026: दहीहंडीच्या जल्लोषात अपघातांची नोंद; मुंबईत 22 गोविंदा जखमी, एकावर उपचार सुरू
3

Mumbai Dahi Handi 2026: दहीहंडीच्या जल्लोषात अपघातांची नोंद; मुंबईत 22 गोविंदा जखमी, एकावर उपचार सुरू

Rain Update: गोविंदांच्या उत्साहात पावसाची भर! आज महाराष्ट्रात कुठे बरसणार सरी? जाणून घ्या हवामानाचा अंदाज
4

Rain Update: गोविंदांच्या उत्साहात पावसाची भर! आज महाराष्ट्रात कुठे बरसणार सरी? जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.