नालासोपाऱ्यात बेकायदेशीरपणे गर्भपात केंद्र चालवून गर्भपाताची औषधे विकली जात असल्याचा गंभीर प्रकार महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने उघड केला आहे.आचोळे रोड परिसरातील कुशल क्लिनिक आणि केअर अँड क्योर मल्टीस्पेशालिस्ट रुग्णालयात कोणताही परवाना नसताना गर्भपात व औषध विक्री सुरू असल्याचे तपासणीत आढळून आले.