Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: मुंबई विमानतळावर कस्टम्सची धडक कारवाई! १२ कोटींचे ड्रग्ज आणि लाखांचे सोने जप्त; ५ प्रवाशांना बेड्या

मुंबई विमानतळावर कस्टम्स विभागाने १२ कोटी रुपयांचे हायड्रोपोनिक वीड आणि ५९ लाख रुपयांचे सोने जप्त केले आहे. बँकॉकमधून आलेल्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 10, 2026 | 08:33 PM
मुंबई विमानतळावर कस्टम्सची धडक कारवाई! (Photo Credit- X)

मुंबई विमानतळावर कस्टम्सची धडक कारवाई! (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • मुंबई विमानतळावर कस्टम्सची धडक कारवाई!
  • १२ कोटींचे ड्रग्ज आणि लाखांचे सोने जप्त
  • ५ प्रवाशांना बेड्या
मुंबई विमानतळ सीमा शुल्क आयुक्तालय (Customs Zone-III) च्या अधिकाऱ्यांनी अमली पदार्थ आणि सोन्याच्या तस्करीविरोधात मोठी मोहीम राबवली आहे. ३ मार्च ते १० मार्च या कालावधीत करण्यात आलेल्या विविध कारवायांमध्ये तब्बल १२.०३१ किलो हायड्रोपोनिक वीड आणि मोठ्या प्रमाणावर सोने जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेल्या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत अंदाजे १२.०३ कोटी रुपये आहे.

बँकॉकमधून अमली पदार्थांची तस्करी; ५ जण अटकेत

कस्टम्स अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयास्पद हालचाली आणि ‘एपीआयएस’ (APIS) प्रोफाइलिंगच्या आधारे तपासणी केली असता हायड्रोपोनिक वीड तस्करीची चार प्रकरणे उघडकीस आली. हे अंमली पदार्थ बँकॉकमधून आलेल्या पाच प्रवाशांकडून हस्तगत करण्यात आले. या प्रवाशांविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (NDPS Act, 1985) अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

Between 03.03.2026 and 10.03.2026, Mumbai Customs Zone–III (Airport) effected significant seizures including 12.530 kgs of suspected NDPS (Hydroponic Weed), valued at approximately Rs. 12.530 crores in the illicit market and 409 grams Gold valued at Rs. 49.9 lacs.
06 passengers… pic.twitter.com/kLPNNXmlCo
— Mumbai Customs-III (@mumbaicus3) March 10, 2026

Mumbai Crime: Instagram मुळे घर सोडलं, राजस्थानमध्ये नेऊन कामाला लावलं; 3 महिन्यांनी मुंबई पोलिसांनी 14 वर्षीय मुलाची सुटका

सोन्याची तस्करी रोखली; ५९ लाखांचे सोने जप्त

अंमली पदार्थांसोबतच सोन्याच्या तस्करीचे तीन प्रयत्नही कस्टम्सने उधळून लावले आहेत. वेगवेगळ्या तीन प्रकरणांमध्ये प्रवाशांकडून ४०९ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले, ज्याची किंमत सुमारे ५९.५७ लाख रुपये आहे. हे सोने बेकायदेशीरपणे लपवून आणले जात होते. याप्रकरणी सीमा शुल्क कायदा (Customs Act) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

गुप्त माहितीच्या आधारे विशेष कारवाई

मिळालेल्या एका खात्रीशीर माहितीवरून अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून आलेल्या आणखी एका प्रवाशाला अडवले. त्याच्या झडतीमध्ये ४९९ ग्रॅम हायड्रोपोनिक वीड सापडले, ज्याची किंमत सुमारे ४९.९ लाख रुपये आहे. या प्रवाशालाही तात्काळ ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

तंत्रज्ञान आणि डेटा अ‍ॅनालिटिक्सचा वापर

मुंबई कस्टम्स झोन-३ च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या यशस्वी कारवाईमागे आधुनिक तंत्रज्ञान आणि डेटा अ‍ॅनालिटिक्सचा मोठा वाटा आहे. प्रवाशांची अचूक प्रोफाइलिंग आणि स्पॉट तपासणीमुळे संशयास्पद हालचाली वेळेत ओळखणे शक्य झाले. आगामी काळात तस्करी रोखण्यासाठी अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आणि तांत्रिक सक्षमीकरण यावर अधिक भर दिला जाणार असल्याचेही विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

मुंबईत सायबर गुन्हेगारांचा धुमाकूळ; डॉक्टर, ज्येष्ठ नागरिक आणि सरकारी अधिकारी टार्गेट

Web Title: Customs seizes drugs worth 12 crores and gold worth lakhs at mumbai airport 5 passengers handcuffed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 08:33 PM

Topics:  

  • crime news
  • Gold
  • Mumbai
  • mumbai airport

संबंधित बातम्या

डॉक्टर अन् हॉस्पिटल देवदूत नव्हे तर…? 18 वर्षांच्या तरुणाला गमवावा लागला जीव, गंभीर प्रकार काय?
1

डॉक्टर अन् हॉस्पिटल देवदूत नव्हे तर…? 18 वर्षांच्या तरुणाला गमवावा लागला जीव, गंभीर प्रकार काय?

मुंबई मेट्रोत लहान मुलाचा जीवघेणा प्रताप; VIDEO व्हायरल होताच प्रशासनाचा संताप, पालकांना धाडली नोटीस
2

मुंबई मेट्रोत लहान मुलाचा जीवघेणा प्रताप; VIDEO व्हायरल होताच प्रशासनाचा संताप, पालकांना धाडली नोटीस

नागरिकांनो.. गोडधोड पदार्थ सुरक्षित आहेत काय? सणाच्या मुहूर्तावर भेसळयुक्त मिठाईचा सुळसुळाट
3

नागरिकांनो.. गोडधोड पदार्थ सुरक्षित आहेत काय? सणाच्या मुहूर्तावर भेसळयुक्त मिठाईचा सुळसुळाट

Mumbai Crime: Instagram मुळे घर सोडलं, राजस्थानमध्ये नेऊन कामाला लावलं; 3 महिन्यांनी मुंबई पोलिसांनी 14 वर्षीय मुलाची सुटका
4

Mumbai Crime: Instagram मुळे घर सोडलं, राजस्थानमध्ये नेऊन कामाला लावलं; 3 महिन्यांनी मुंबई पोलिसांनी 14 वर्षीय मुलाची सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.