निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यातील भागाची पाहणी करण्यात आली. जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज अचानक मुक्ताईनगर आणि बोदवड तालुक्याला भेट दिली आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांचे माहिती घेतली. आतापर्यंत सर्वात जास्त लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त जप्ती केलेली होती परंतु आता विधानसभेला त्यापेक्षा सुद्धा सर्वात जास्त अशा प्रकारची जप्ती केलेली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी दिली आहे. जळगाव जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया ही शांततेत पार पडणार असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.