Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon Accident: जळगावमध्ये भीषण अपघात, अर्टिका कारचा चेंदामेंदा; दोघांचा जागीच मृत्यू तर…

जळगाव जिल्ह्यात चोपडा-विरवाडा रस्त्यावर अर्टिका कारचा भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर आदळून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 16, 2026 | 12:07 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पहाटे साडेपाचच्या सुमारास भीषण अपघात
  • अर्टिका कार दुभाजकावर जोरात आदळली
  • दोघांचा मृत्यू, तर तीन जण जखमी
जळगाव: जळगाव जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अर्टिका कार दुभाजकावर आढळल्याने अपघात झाला. या भीषण अपघातात अर्टिका गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झाल्याचे समोर आले आहे. यात अपघातात दोन जण ठार तर तीन जण जखमी आहे. ही घटना चोपडा-विरवाडा रस्त्यावर घडली.

नियंत्रण सुटल्याने झाला अपघात

चोपडा तालुक्यातील विरवाडा येथून चोपड्याच्या दिशेने येत असताना आज (16 फेब्रुवारी) सकाळी 5.30 वाजेच्या सुमारास अर्टिका (MH 19 BS 1008) या गाडीचा भीषण अपघात झाला. घटनेची माहितीमिळताच घटनास्थळी नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आणि जखमींना रुग्णालयात हलवले. अपघात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे कार दुभाजकवर आदळून हा अपघात झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

Satara Crime:’व्हॅलेंटाईन डे’ ला धक्कादायक प्रकार! शिक्षकाने नववीतील विद्यार्थिनीला केला ‘प्रपोज’; मुलीला थांबवले आणि…

दोघांचा जागींच मृत्य तर…

या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर तीन जण गंभीर जखमी आहे. राहुल अमृत भोई आणि मयूर अरुण राजपूत असे मृत्यू झालेल्यांचे नावे आहेत. तर बंटी रविंद्र कोळी, राकेश भगवान राजपूत (गिरासे)आणि विजय अमृत भोई असे जखमींचे नावे आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. सध्या पोलीस या प्रकरणाची पुढील कारवाई करत आहेत.

डंपर चालक बोलत होता मोबाईलवर आणि…; भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू

जळगाव येथून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. भरधाव डंपरच्या धडकेत एका वृद्धाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. जळगाव शहरातील कालिंका माता चौकात ही घटना घडली. मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव प्रभाकर पाटील (५७ वर्षीय) असे आहे. या घटनेने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे.

नागरिकांची मागणी

कालिंका माता चौकात साधारण वर्षभरापूर्वी डंपरने एका बालकाला चिरडल्याची घटना घडली होती. त्यामुळे येथे अद्ययावत सिग्नल व्यवस्था सुरू करावी तसेच 24 तास वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Chandrapur Accident: महाशिवरात्रीची यात्रा ठरली दुर्दैवी! दर्शनाहून परतताना वाहन पलटी; एकाच मृत्यू तर १७ जखमी

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघाताचे कारण काय?

    Ans: चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर आदळली.

  • Que: किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: दोन जणांचा जागीच मृत्यू झाला.

  • Que: जखमींची स्थिती कशी आहे?

    Ans: तीन जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Jalgaon accident terrible accident in jalgaon artica car overturns two die on the spot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 12:07 PM

Topics:  

  • Accident
  • Jalgaon
  • jalgaon Crime

संबंधित बातम्या

Jalgaon News: जवानांच्या मनगटावर बांधला जाणार अभिमानाचा धागा! विद्यार्थिनींचा अनोखा उपक्रम
1

Jalgaon News: जवानांच्या मनगटावर बांधला जाणार अभिमानाचा धागा! विद्यार्थिनींचा अनोखा उपक्रम

विमा कंपनी-ह्युंदाईच्या वादात कार मालकाचा खोळंबा; दीड महिन्यांपासून कार सर्व्हिस सेंटरमध्ये
2

विमा कंपनी-ह्युंदाईच्या वादात कार मालकाचा खोळंबा; दीड महिन्यांपासून कार सर्व्हिस सेंटरमध्ये

Jalgaon News: गोमांस आढळताच मनपाची धडक कारवाई! अनधिकृत गोडाऊनवर चालला बुलडोझर
3

Jalgaon News: गोमांस आढळताच मनपाची धडक कारवाई! अनधिकृत गोडाऊनवर चालला बुलडोझर

Jalgaon Crime News: महिलेच्या गळ्याला सुरा अन् रोखली पिस्तूल, पोलिसाच्या घरावर दरोड्याचा थरार,नेमकं काय घडलं?
4

Jalgaon Crime News: महिलेच्या गळ्याला सुरा अन् रोखली पिस्तूल, पोलिसाच्या घरावर दरोड्याचा थरार,नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.