Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 29 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon Crime: जळगावात भीषण अपघात! डंपर चालक बोलत होता मोबाईलवर आणि…; भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू

जळगावच्या कालिंका माता चौकात भरधाव डंपरने प्रभाकर पाटील (57) यांना चिरडून ठार केले. चालक मोबाईलवर बोलत असल्याचा आरोप; घटनेनंतर नागरिकांचा संताप, दगडफेक व पोलिस बंदोबस्त. सिग्नल-वाहतूक नियंत्रणाची मागणी.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 14, 2026 | 08:22 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • कालिंका माता चौकात भीषण अपघात; 57 वर्षीय प्रभाकर पाटील जागीच ठार
  • प्रत्यक्षदर्शींचा दावा – डंपर चालक मोबाईलवर बोलत होता
  • संतप्त नागरिकांची दगडफेक व तोडफोड; परिसरात तणाव
जळगाव: जळगाव येथून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. भरधाव डंपरच्या धडकेत एका वृद्धाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. जळगाव शहरातील कालिंका माता चौकात ही घटना घडली. मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव प्रभाकर पाटील (५७ वर्षीय) असे आहे. या घटनेने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे.

Vehicle Theft News: शहरात वाहन चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री २ ‘क्रेटा’सह ६ वाहने लंपास; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

काय घडलं नेमकं?

मृतक प्रभाकर पाटील हे भाजीपाला घेऊन घरी जात होते. त्यावेळी भरधाव डंपरने त्यांना चिरडले. प्रत्यक्षदर्शींच्या नुसार डंपर चालक मोबाईलवर बोलत होता त्यामुळे अपघात झाला. चाक थेट मृतकाच्या तोंडावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर नागरिक संतप्त झाले. संतप्त नागिरकांनी रस्त्यावर उतरून डंपरवर दगडफेक केली आणि तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले. दंगा नियंत्रक पथकासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

नागरिकांची मागणी

कालिंका माता चौकात साधारण वर्षभरापूर्वी डंपरने एका बालकाला चिरडल्याची घटना घडली होती. त्यामुळे येथे अद्ययावत सिग्नल व्यवस्था सुरू करावी तसेच 24 तास वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

नागपुरात बाप-लेकीला ट्रकने चिरडले; बारावीची परीक्षा ठरली अखेरची..

बारावीची परीक्षा देण्यासाठी वडिलांसोबत निघालेल्या लेकीचे स्वप्न काही किलोमीटरवरच चिरडले. गिट्टीने भरलेल्या ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत वडील आणि मुलीचा जागीच मृत्यू तर मैत्रीण गंभीर जखमी झाली. उमरेड-मोहपा मार्गावर गुरुवारी सकाळी १० वाजता घडलेल्या अपघाताने परिसर हळहळला आहे.

सुभाष केशव भिवणकर (वय ५०, रा. मोहपा), मुलगी तनवी (वय १६) या दोघांचा मृत्यू झाला. वंशिका ज्ञानेश्वर नरुळे (वय १७) ही विद्यार्थिनी गंभीर जखमी आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. तनवी व वंशिका यांची बारावीची परीक्षा असल्याने सुभाष भिवणकर सकाळी १० वाजता त्यांना घेऊन दुचाकीवरून उमरेडकडे निघाले होते. मोहप्याच्या बाहेर गिट्टीच्या ट्रक (क्र. एमएच ४० बीजी ७७५०) च्या चालकाने दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, वडिलांचा घटनास्थळीच मृत्यू तर गंभीर जखमी तनवीने रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

दरम्यान, अपघातानंतर ग्रामस्थांनी टिप्पर चालकाला चांगला चोप दिला व टिप्परला आग लावली. यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

Shocking : पैशाच्या वादातून हत्या, कालव्यात आढळला जळालेला मृतदेह; खुनाचा थरारक कट उघडकीस

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघात कुठे झाला?

    Ans: जळगाव शहरातील कालिंका माता चौकात.

  • Que: अपघाताचे कारण काय सांगितले जाते?

    Ans: चालक मोबाईलवर बोलत असल्यामुळे नियंत्रण सुटल्याचा आरोप.

  • Que: घटनेनंतर काय घडले?

    Ans: नागरिक संतप्त होऊन दगडफेक-तोडफोड; पोलिस बंदोबस्त वाढवला.

Web Title: Jalgaon crime horrific accident in jalgaon dumper driver was talking on mobile and elderly man carrying vegetables dies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 08:22 AM

Topics:  

  • crime
  • Jalgaon

संबंधित बातम्या

Ketan Agrawal : लोहगड हत्या प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय; सिया आणि चेतनच्या पोलीस कोठडीत वाढ
1

Ketan Agrawal : लोहगड हत्या प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय; सिया आणि चेतनच्या पोलीस कोठडीत वाढ

Mumbai Crime: मोबाईलवर अश्लील मेसेज, भेटीसाठी दबाव अन् धमकी; अल्पवयीन दिराने वहिनीविरोधात केली तक्रार
2

Mumbai Crime: मोबाईलवर अश्लील मेसेज, भेटीसाठी दबाव अन् धमकी; अल्पवयीन दिराने वहिनीविरोधात केली तक्रार

Nasrapur Case: नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा; पीडित चिमुकलीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया समोर
3

Nasrapur Case: नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा; पीडित चिमुकलीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया समोर

Ketan Agrawal Case: लग्नाच्या खरेदीसाठी 1 कोटी घेतले; सियाने एवढ्या पैश्यांचा काय केलं?
4

Ketan Agrawal Case: लग्नाच्या खरेदीसाठी 1 कोटी घेतले; सियाने एवढ्या पैश्यांचा काय केलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.