Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon News : रावेर कॉपी प्रकरण: दोन तासांत ‘त्या’ ११ विद्यार्थ्यांची सुटका कशी झाली?

बारावीच्या जीवशास्त्र पेपरला भरारी पथकाने रावेर येथील जीजी हायस्कूल येथे भेट दिली. यावेळी झूम कॅमेऱ्यात शाळेतील अकरा विद्यार्थी कॉपी करताना आढळले. भरारी पथकाने या 11 विद्यार्थ्यांवर कारवाई देखील केली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 26, 2026 | 07:40 PM

    बारावीच्या जीवशास्त्र पेपरला भरारी पथकाने रावेर येथील जीजी हायस्कूल येथे भेट दिली. यावेळी झूम कॅमेऱ्यात शाळेतील अकरा विद्यार्थी कॉपी करताना आढळले. भरारी पथकाने या 11 विद्यार्थ्यांवर कारवाई देखील केली. मात्र दोन तासातच हा अहवाल बदलण्यात आल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. राजकीय दबावातून हा अहवाल बदलण्याची चर्चा आता सुरू झाली आहे. सदर संस्थाचालक हा भाजपचा पदाधिकारी असल्याने दबावातून हा अहवाल बदलला गेला अशी चर्चा सुरू झाली आहे. कॅमेऱ्यात कॉपी करताना आढळलेले विद्यार्थी अचानक निर्दोष कसे झाले ? दोन तासातच अहवाल कोणाच्या सांगण्यावरून बदलविण्यात आला असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून केंद्र संचालकाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मी कारवाई केली होती मात्र हा अहवाल नंतर कोणाच्या सांगण्यावरून बदलविण्यात आला असा सवाल भरारी पथकाच्या प्रमुख स्वाती हवेली यांनी उपस्थित केला आहे.

      Follow Us:

      Web Title: Jalgaon news raver copying case how were those 11 students released in two hours

      Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

      Published On: Feb 26, 2026 | 07:40 PM

      Topics:  

      • Jalgaon News
      • navrashtra news

      संबंधित बातम्या

      Oracle Layoffs 2026:  नोकरीच्या बाजारात एआयचा ‘धक्का’! ‘या’ बड्या कंपन्यांचा मोठा निर्णय, लाखो कर्मचाऱ्यांच्या टांगती तलवार
      1

      Oracle Layoffs 2026: नोकरीच्या बाजारात एआयचा ‘धक्का’! ‘या’ बड्या कंपन्यांचा मोठा निर्णय, लाखो कर्मचाऱ्यांच्या टांगती तलवार

      Jalgaon News: सेवेचा हात, आनंदाची साथ! विशेष मुलांसोबत साजरा केला सामाजिक बांधिलकीचा दिवस
      2

      Jalgaon News: सेवेचा हात, आनंदाची साथ! विशेष मुलांसोबत साजरा केला सामाजिक बांधिलकीचा दिवस

      Jalgaon News: बैलपोळ्याच्या उत्साहाने डॉ. उल्हास पाटील कृषि परिसर दुमदुमला!
      3

      Jalgaon News: बैलपोळ्याच्या उत्साहाने डॉ. उल्हास पाटील कृषि परिसर दुमदुमला!

      Jalgaon News: सणाचा उत्साह अन् सोन्याच्या दरवाढीचा झटका! जळगावात १ तोळा सोनं महागलं, चांदीनेही गाठला नवा टप्पा
      4

      Jalgaon News: सणाचा उत्साह अन् सोन्याच्या दरवाढीचा झटका! जळगावात १ तोळा सोनं महागलं, चांदीनेही गाठला नवा टप्पा

      Popular Sections

      • देश
      • विदेश
      • लाईफस्टाईल
      • मनोरंजन
      • क्रीडा
      • व्यापार
      • वेब स्टोरीज

      Maharashtra Cities

      • मुंबई
      • पुणे
      • नागपूर
      • ठाणे
      • नाशिक
      • रत्नागिरी
      • पालघर
      • रायगड

      More

      • धर्म
      • ऑटो
      • करिअर
      • व्हायरल
      • फोटो
      • नवराष्ट्र विशेष
      • टेक
      • व्हिडिओ

      Follow Us On

      Contact Us About Us Privacy Policy
      Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

      © Copyright Navarashtra 2026 All rights reserved.