रामराजे निंबाळकर यांना उतार वयात प्रेम झाला आहे. प्रेम करायचं वय असतं. सभापती म्हणून असताना आयुष्यभर लोकांना त्रास दिला. सत्तेचा गैरवापर केला. जनतेचा विश्वास गमावल्याने असुरक्षितता निर्माण झाली. त्यातूनच रामराजे निंबाळकर यांना प्रेमाच्या भाषा सुचत आहेत. असा शब्दात जोरदार टोलेबाजी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली आहे.