Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pandharpur Crime: संतापजनक! दोन अल्पवयीन मुलींवर अल्पवयीन मुलानेच केला अत्याचार; आरोपी ताब्यात

पंढरपूर तालुक्यात 10 वर्षीय मुलीवर किराणा दुकानात अल्पवयीन मुलाकडून लैंगिक अत्याचाराचा प्रकार उघड. मुलीच्या आईने पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली; आरोपी ताब्यात, तपास सुरू.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 25, 2026 | 09:07 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • घराजवळील किराणा दुकानदाराचा अल्पवयीन मुलगा
  • 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार
  • आरोपी ताब्यात
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातून एक संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलाने १० वर्षाच्या अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे.

काय घडलं नेमकं?

ही घटना रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. पीडित १० वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या चुलत बहिणीसोबत घराजवळ असलेल्या किराणा दुकानात चहा पावडर घेण्यासाठी गेली होती. त्याच दुकानातील अल्पवयीन मुलाने दोघींना काहीतरी दाखवायचे आहे असे म्हंटले आणि त्यांना दुकानात ओढून घेतले. त्या ठिकाणी त्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. घाबरून या मुली ओरडू लागल्यानंतर त्याने तिला सोडले. घाबरलेल्या अवस्थेत दोघी घरी आल्या आणि घडलेली सगळी घटना त्यांनी आपल्या आईला सांगितली.

या बाबत पीडित मुलींच्या आईला कळताच त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे. आता पुढील कारवाई पोलीस करत असून या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातारण आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

धक्कादायक ! अपहरणाच्या संशयावरून जमावाकडून तरूणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; अखेर तडफडून झाला मृत्यू

प्रेम विवाह केला, मुलगीही झाली, पत्नी माहेरी गेली, मात्र…; तरुणाचे टोकाचे पाऊल

सोलापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २८ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव प्रेम अंकुश जाधव असे आहे. भाऊ ऐनवेळी धावून आल्याने आणि शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला शासकीय रुग्णलयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरने त्याला मृत घोषित केले. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने व्हिडिओ देखील बनवला आहे.

दोन महिन्यांची मुलगी

आत्महत्या करणारा प्रेम जाधव याला दोन महिन्यापूर्वीच मुलगी झाली होती. याचा आनंद साजरा करण्याऐवजी पत्नी माहेरी गेली आणि परतलीच नाही. तिला त्याने शिमगा सणासाठी बोलावले तरीही ती आली नाही. त्यामुळे तो नैराश्यात गेला. आत्महत्येपूर्वी प्रेमने व्हिडीओ देखील बनवला आहे. प्रेमने पत्नीला गोसावी भाषेत दोन ऑडिओ पाठवले.

पत्नीला पाठवलेल्या ऑडिओत काय?

त्यात म्हटले, तू जे ऐकून करतेयस, स्वतःच्या पायावर धोंडा मारतेयस. मी किती दिवस फोन करतो, लेकराचं तोंड दाखवत नाहीस. तू आपलं देव सोडून दुसऱ्याकडे जातेयस. आईचं ऐकतेयस, माझ्या शब्दांना मान देत नाहीस. मी या जगात नसणार, लेकराला चांगलं सांभाळ. त्याला वळण लाव. माझ्यात चूक असेल तर पाया पडतो, पण दुसऱ्याचं ऐकू नकोस. माझ्या मातीला येऊ नको!

प्रेमप्रकरणाच्या संशयावरुन तरुणाला बेदम मारहाण; इमारतीच्या तळमजल्यावर नेले अन्…

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपी कोण?

    Ans: दुकानमालकाचा अल्पवयीन मुलगा.

  • Que: तक्रार कोणी दिली?

    Ans: तक्रार कोणी दिली?

  • Que: पोलिसांची कारवाई काय?

    Ans: आरोपीला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

Web Title: Pandharpur crime outrageous two minor girls were raped by a minor boy accused arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 09:07 AM

Topics:  

  • crime
  • pandharpur
  • Pandharpur crime

संबंधित बातम्या

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात
1

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात

Dombivli Drug Case: ‘माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे…’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक
2

Dombivli Drug Case: ‘माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे…’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू
3

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
4

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.