Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: सासूच्या कळशीत सुनेने मिसळले विष, पतीने पिले त्याच कळशीतले पाणी आणि…; पंढरपुरात भयंकर घडलं!

पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव येथे सासूला मारण्यासाठी सुनेने कळशीत विष मिसळले. मात्र तेच पाणी पिल्याने पतीचा मृत्यू झाला. पंढरपूर ग्रामीण पोलीस यांनी पत्नी व तिच्या प्रियकराला अटक केली; न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 22, 2026 | 09:04 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • सासूला मारण्यासाठी कळशीत विष मिसळले
  • पतीने तेच पाणी पिल्याने प्रकृती बिघडली
  • उपचारादरम्यान पतीचा मृत्यू
सोलापूर: सोलापुरातून एक भयंकर घटना समोर आली आहे. सुनेने सासूला मारण्यासाठी सासूच्या कळशीत विष मिसळवले, मात्र तो पाणी सासूने न पिता तिच्या पतीने पिला आणि पतीचा मृत्यू झाला. ही घटना पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव येथे घडली. मात्र सुनेने एवढं टोकाचा पाऊल का उचललं? काय घडलं नेमकं? जाणून घ्या.

Beed Crime: बीडमध्ये शिंदे गटाच्या उपतालुकाप्रमुखाचा आत्महत्येचा प्रयत्न; साडी फाटल्याने थोडक्यात बचाव

काय नेमकं प्रकरण?

पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव येथील सारिका लोहार या महिलेचे गावातीलच शेखर चंदनशिवे याच्याशी अनैतिक संबंध होते. या प्रकरणाची कुणकुण सासूला लागली होती. यावरून सासू सुनेचा वाद होत होता. सारिकाचा प्रियकर शेखर याने विषारी औषध असलेले बाटली सारिकाकडे दिली. त्यानंतर त्या बाटलीतलं विष सुनेने सासूच्या पाणी भरलेल्या कळशीत ओतली. रात्री सासूने कळशीतील पाणी पिले मात्र पाण्याची चव कडू लागल्याने पाण्याचा तांब्या जेवण करत असलेल्या मुलगा समाधान जवळ ठेवला. त्याने ते पाणी पिले यांनतर समाधान यास रात्री उलट्या होऊ लागल्या.

समाधानाला रात्री उचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना अनैतिक संबंधातून घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे. पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी सारिका लोहार आणि तिचा प्रियकर शेखर चंदनशिवेला अटक केली असून न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान आरोपींवर काठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी समस्त लोहार समाजाने आज पंढरपूर उपविभागीय पोलीस कार्यालयावर मोर्चा काढला होता.

मध्यरात्री हत्येचा थरार! चेष्टा-मस्करीतून वाद आणि तरुणाची दगडाने ठेचून हत्या

सोलापूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्यरात्री एका 39 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना वंडरलँड सिटी शेजारील एका बिअर शॉपीजवळ घडली आहे. मृत तरुणाचे नाव शेकुंबर महिबूब नदाफ (वय 39) असे आहे. चेष्टा-मस्करीतून मोबाईल देण्या-घेण्याच्या कारणावरून वाद झाला आणि त्याच वादाचा रूपांतर हत्येत झाला.

35 हजारांची लाच घेणं भोवलं; पौड पोलीस ठाण्यातील सहायक फौजदाराला रंगेहात पकडले

💡

Frequently Asked Questions

  • Que: नेमकं काय घडलं?

    Ans: सासूला मारण्यासाठी कळशीत विष मिसळले; मात्र तेच पाणी पिल्याने पतीचा मृत्यू झाला.

  • Que: आरोपी कोण?

    Ans: मृताच्या पत्नीने आणि तिच्या प्रियकराने कट रचल्याचा आरोप.

  • Que: पोलिसांची कारवाई काय?

    Ans: पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले; पोलीस कोठडी मंजूर.

Web Title: Solapur crime daughter in law mixed poison in mother in laws kalshi husband drank water from the same kalshi and a terrible thing happened in pandharpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 09:04 AM

Topics:  

  • pandharpur
  • Pandharpur crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana: बारामती परिमंडळातील २ लाख शेतकऱ्यांना आता दिवसा मिळणार वीज
1

Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana: बारामती परिमंडळातील २ लाख शेतकऱ्यांना आता दिवसा मिळणार वीज

Solapur News: घरकुलांना मुहूर्त कधी? पहिला हप्ता मिळूनही १५ महिन्यांपासून बांधकामे रखडली
2

Solapur News: घरकुलांना मुहूर्त कधी? पहिला हप्ता मिळूनही १५ महिन्यांपासून बांधकामे रखडली

आषाढी वारी संपताच अतिक्रमणांचे कमबॅक! पंढरपूर नगरपालिकेचा नुसताच दिखावा; फेरीवाल्यांनी पुन्हा रस्ते व्यापले
3

आषाढी वारी संपताच अतिक्रमणांचे कमबॅक! पंढरपूर नगरपालिकेचा नुसताच दिखावा; फेरीवाल्यांनी पुन्हा रस्ते व्यापले

Solapur News: आजपासून दूध महाग; विक्री दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ, दुग्धजन्य पदार्थही १० टक्क्यांपर्यंत महाग
4

Solapur News: आजपासून दूध महाग; विक्री दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ, दुग्धजन्य पदार्थही १० टक्क्यांपर्यंत महाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.