Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan : अनधिकृत बांधकाम पाहणीसाठी गेलेल्या केडीएमसी पथकावर हल्ला

कल्याणमध्ये अनधिकृत बांधकामाबाबत पालिका अ‍ॅक्शनमोडवर काम करत आहे. विनापरवानगी बांधकामावर कारवाईसाठी पाहणी सुरु असताना पालिका अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 03, 2025 | 05:22 PM

कल्याणमध्ये अनधिकृत बांधकामाबाबत पालिका अ‍ॅक्शनमोडवर काम करत आहे. विनापरवानगी बांधकामावर कारवाईसाठी पाहणी सुरु असताना पालिका अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आला आहे. कल्याणजवळील वडवली येथे अनधिकृत बांधकामांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या केडीएमसी पथकावर हल्ला झाला. शिवसेना (शिंदे गट)चे माजी नगरसेवक दुर्योधन पाटील, त्यांचा मुलगा वैभव पाटील आणि त्यांच्या साथीदारांनी बंदूकीचा धाक दाखवत अधिकाऱ्यांना मारहाण केली आणि गाड्यांची तोडफोड केली. यापूर्वीही केडीएमसीच्या कर्मचाऱ्यांना बांधून मारहाण करण्यात आली होती. याबाबत आता पोलीस यंत्रणा सखोल चौकशी करत आहे.

Follow Us
Close

Follow Us:

Web Title: Kalyan attack on kdmc team that went to inspect unauthorized construction 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2025 | 05:22 PM

Topics:  

  • kalyan dombivli muncipal corporation
  • KDMC
  • Unauthorized buildings

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.