Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan : राहुल गांधी यांच्या विरोधात कल्याणमध्ये भाजप रस्त्यावर

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान लोकसभेच्या प्रवेशद्वारावर चहा पार्टी केल्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते Rahul Gandhi यांच्याविरोधात कल्याण पूर्वेत भाजपकडून निषेध आंदोलन करण्यात आले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 15, 2026 | 03:05 PM

Follow Us

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान लोकसभेच्या प्रवेशद्वारावर चहा पार्टी केल्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते Rahul Gandhi यांच्याविरोधात कल्याण पूर्वेत भाजपकडून निषेध आंदोलन करण्यात आले. काटेमानिवली चौकात झालेल्या या आंदोलनात भाजप आमदार Sulabha Gaikwad आणि पक्ष पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते सहभागी झाले. लोकसभेच्या प्रवेशद्वारावर चहा पार्टी करून राहुल गांधी आणि विरोधी पक्षातील खासदारांनी लोकशाही परंपरा व संसदेचा अपमान केल्याचा आरोप भाजपने केला आहे.

Close

Follow Us:

Web Title: Kalyan bjp takes to the streets in kalyan against rahul gandhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • kalyan

संबंधित बातम्या

Kalyan Crime:‘माझ्याशी बोलणं का बंद केलं?’ रागातून दिराने वहीनीचे डोके भिंतीवर आपटून केली हत्या; नेमकं प्रकरण काय?
1

Kalyan Crime:‘माझ्याशी बोलणं का बंद केलं?’ रागातून दिराने वहीनीचे डोके भिंतीवर आपटून केली हत्या; नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.