Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कल्याण रेल्वे पोलिसांनी मोबाईल चोरट्याला ठोकल्या बेड्या

लोकलमधील गर्दी, तिकीट काउंटर वरील गर्दीत संधी साधून प्रवाशांचे मोबाईल चोरणार्या चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. जोगिंदर लबाना असे या चोरट्याचे नाव असून तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. मूळचा दिल्ली चा असलेला जोगिंदर दिल्लीत ट्रेनमध्ये चोरी करायचा आणि त्यानंतर तो कल्याणमध्ये आला. येथे त्याने काही काळ रिक्षा चालवली, मात्र नंतर तो रिक्षा चालवणे सोडून व्यसनाच्या आहारी गेला आणि जुगार खेळायला लागला. त्यामुळे त्याला पैशांची चणचण जाणवू लागली. त्यातून पुन्हा चोरीच्या मार्गाकडे वळला आणि पोलिसांच्या तावडीत सापडला. (फोटो सौजन्य - अमजद)

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 09, 2024 | 04:41 PM

लोकलमधील गर्दी, तिकीट काउंटर वरील गर्दीत संधी साधून प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जोगिंदर लबाना असे या चोरट्याचे नाव असून तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. मूळचा दिल्लीचा असलेला जोगिंदर दिल्लीत ट्रेनमध्ये चोरी करायचा आणि त्यानंतर तो कल्याणमध्ये आला. येथे त्याने काही काळ रिक्षा चालवली, मात्र नंतर तो रिक्षा चालवणे सोडून व्यसनाच्या आहारी गेला आणि जुगार खेळायला लागला. त्यामुळे त्याला पैशांची चणचण  जाणवू लागली. त्यातून पुन्हा चोरीच्या मार्गाकडे वळला आणि पोलिसांच्या तावडीत सापडला असल्याचे सांगण्यात आले आहे. (फोटो सौजन्य – अमजद) 

Follow Us
Close

Follow Us:

Web Title: Kalyan railway police arrested the mobile phone thief

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2024 | 03:46 PM

Topics:  

  • kalyan crime news
  • kalyan news
  • kalyan news update

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.