२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाबला फाशीपर्यंत पोहोचवणारा ऐतिहासिक कायदेशीर लढा आता ‘प्रहार’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर.. लोनावळ्यात आयोजित कार्यक्रमात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी उपस्थित पोलीस अधिकारी आणि तरुणांना मार्गदर्शन करताना कसाबविरोधातील खटल्याचे महत्त्वपूर्ण अनुभव सांगितले.या ऐतिहासिक लढ्याचे श्रेय केवळ आपले नसून, तपास यंत्रणा आणि पोलीस अधिकाऱ्यांचेही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.