खालापूर तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये एका छता खाली यावी व नागरिकांचा त्रास वाचावा म्हणून आमदार महेंद्र थोरवे यांनी सुसज्य प्रशासकीय भावनाचे भूमिपूजन केले होते. व त्यासाठी 11 कोटी रुपये शासनाकडून मंजूर करून घेतले होते. आज त्या प्रशासकीय भावनाचे आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेश बालदी, जिल्हाधिकारी किसन जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमा दरम्यान दृतगती महामार्गावर अपघात झालेल्या प्रोपोलीन गॅस टँकर च्या वेळी 36 तास जीवाची पर्वा न करता मदतकार्य करणाऱ्या हेल्प फाउंडेशन च्या टीम चा सत्कार करण्यात आला.