कोल्हापूर गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवड आज, २९ ऑक्टोबर रोजी होणार असून, संचालक मंडळाच्या बैठकीसाठी किमान १४ संचालकांची उपस्थिती आवश्यक आहे. समविचारी आघाडीकडे १३, तर महायुतीकडे १२ संचालक आहेत.दरम्यान या अध्यक्षनिवडीबाबत काय स्थिती आहे जाणून घेऊया ठरावधारकांकडून.