Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : “येत्या महिनाभरात काम पूर्ण करू!” महापौर रुपाराणी निकम यांचं आश्वासन

कोल्हापुरातील संगीतसुर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही..त्यामुळे आज जागतिक रंगभूमी दिनादिवशी रंगकर्मींची निराशा झालीये.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 27, 2026 | 07:57 PM

Follow Us

कोल्हापुरातील संगीतसुर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही..त्यामुळे आज जागतिक रंगभूमी दिनादिवशी रंगकर्मींची निराशा झालीये.मात्र नाट्यगृहाचं काम दर्जेदार सुरू असून किमान 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी रंगकर्मींना नाट्यगृह कार्यक्रम सादर करण्यासाठी खुलं करावं अशा भावना रंगकर्मींनी व्यक्त केल्यातं.कोल्हापूरकरांची अस्मिता असणाऱ्या संगीतसुर्य केशवराव भोसले नाट्यगृह 8 ऑगस्ट 2024 रोजी आग लागून भस्मसात झालं. मात्र रंगकर्मी आणि कोल्हापूरकरांच्या मागणीनंतर सरकारने निधी मंजूर केला…आणि तातडीने नाट्यगृहाच्या इमारतीच्या पुनर्बांधणीचे काम सुरू करण्यात आलं..वर्षभरात या नाट्यगृहाचं काम पूर्ण होईल, अशी रंगकर्मीची अपेक्षा होती.. दुर्घटनेला 2 वर्षे उलटून देखील नाट्यगृहाचे काम अपूर्ण आहे..आज जागतिक रंगभूमी दिन केशवराव भोसले नाट्यगृहाच्या अपूर्ण रंगमंचावरच साजरा करावा लागत आहे.. मात्र सध्या नाट्यगृहाचे काम अगदी योग्य पद्धतीने सुरु असून समाधानकारक पद्धतीने जुने नाट्यगृह होते तसेच आपल्याला पुन्हा लवकरच मिळेल अशी आशा रंगकर्मींनी व्यक्त केली आहे. दरम्यान जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने महापौर रुपाराणी निकम, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, महापालिका अधिकारी आणि रंगकर्मींनी चालू कामांची पाहणी केली.. यावेळी साधारण येत्या महिनाभरात नाट्यगृहाची उर्वरीत कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करु असं आश्वासन महापौर रुपाराणी निकम यांनी दिलं आहे.

Follow Us:

Web Title: Kolhapur news we will complete the work within the next month mayor ruparani nikam assures

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 07:57 PM

Topics:  

  • kolhapur news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.