कोल्हापूर शहरातदेखील , कोल्हापूर ‘उत्तर’ विधानसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून शक्तीप्रदर्शन करत श्री अंबाबाईला साकडं घालण्यात आले. ठाकरे गटाचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली भगवी रॅली काढण्यात आली. शिवाजी पेठेतून अंबाबाई मंदिर पर्यंत काढण्यात आलेल्या या रॅलीत कार्यकर्त्यांसह महिलांचा मोठा सहभाग होता