विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अनेक भागात आपल्या पक्षाचे लक्ष वेधण्यासाठी इच्छुकांकडून शक्तिप्रदर्शन केले जाते आहे. यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीचा हा व्हिडिओ नक्की पाहा.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात राज्यातील आपत्ती विषयक व्यवस्थापनाचा आढावा घेणारी बैठक सुरू झाली आहे. मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच विविध विभागांचे सचिव तसेच…
शिवसेना फोडून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतल्यानंतर आता आमदारांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. शिंदेंच्या गटातील संजय शिरसाटही नाराज असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. अब्दुल सत्तार आणि संदिपान भुमरे यांनी औरंगाबाद जिल्ह्यात मंत्रिपद…
महाराष्ट्राचा हा राजकीय खेळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिंकल्याचे मानले जात आहे. दरम्यान अशातच मुख्यमंत्री शिंदे यांनी महत्वाचं विधान केलं आहे. तुम्ही मातोश्रीवर केव्हा जाणार असा प्रश्न यावेळी शिंदेंना विचारण्यात…
अमृता फडणवीस या नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता यांनी पहिल्यांदाच ट्वीट केलं आहे.
मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असलेले फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागल्याने फडणवीस नाराज आहेत अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
भाजपच्या सहकाऱ्याने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन होत आहे. हा आनंदाचा दिवस असून तो साजरा करत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अवमान होईल, अशी कोणतीही वाक्य येता…
फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. यासह त्यांनी मास्टरस्ट्रोक लगावला आहे. तसेच या निर्णयासह फडणवीस यांनी सर्वांना एकच 'जोर का झटका' दिला. दरम्यान अशातच शिरूर लोकसभेचे खासदार…
शिवसेनेत बंड घडवून महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे पाप भाजपने केले हे महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते, व पदाधिकारी कधीच विसरणार नाही हे सांगतानाच आजपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसमोर एक आव्हान म्हणून उभी…
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आता राजकीय घडामोडी घडत आहे. एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेना गट हा वाद आता पेटला आहे. त्यात भर म्हणजे, शिवसेनेचे बंडखोर आमदारही टिका टिपण्णी करताना दिसत आहे. आता…
बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेनेने आता कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे गटातील १६ आमदारांवर निलंबनाची कारवाई कारवाई करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे, या प्रकरणी आता एकनाथ शिंदे गटाने सुप्रीम…
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची साथ सोडून भाजपसोबत सरकार बनविण्यावर शिंदे ठाम आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. दरम्यान या राजकीय घडामोडीवर वरिष्ठ विधिज्ञ वकील उज्वल निकम यांनी प्रतिक्रीया…
शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी वादग्रस्त वक्तव्य करुन बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. बंडखोर आमदारांच्या बायका सोडून जातील, त्यांच्या मुलांना बायको मिळणार नाही, असं खळबळजनक वक्तव्य बांगर यांनी केलं आहे.
विधानसभा उपाध्यक्षांकडून 16 बंडखोर आमदारांना नोटीस पाठविण्यात आली आहे. यात एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना येत्या 48 उत्तर देण्याचे सांगितले आहे. जर हे 16 आमदार 48 तासात आले नाही तर…
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पडत्या काळात तमाम शिवसैनिक त्यांच्यावर अढळ निष्ठा ठेवून त्यांच्याच पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. पक्षात बंडखोरी करणाऱ्यांना शिवसैनिक कधीही माफ करणार नाही, असा निर्धारपूर्वक दावा शिवसेनेचे…
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची साथ सोडून भाजपसोबत सरकार बनविण्यावर शिंदे ठाम आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. दरम्यान अशातचं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मोठ विधान केलं आहे.
मला तुमच्याकडून कळत आहे. मी प्रवासात व्यस्त आहे. देवेंद्रजींचा स्पीड आहे. ते जेव्हा अपॅाईंटमेंट मिळेल. तेव्हा भेटी घेतात. असे पुण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड केले. राज्यातले राजकीय वातावरण चांगलेच तापले. त्यामुळे शिवसेना चांगलीच आक्रमक झाली असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना…
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची साथ सोडून भाजपसोबत सरकार बनविण्यावर एकनाथ शिंदे ठाम आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. दरम्यान आमच्या गटाला विधानसभा उपाध्यक्षांनी मान्यता दिली तर दुसऱ्या क्षणाला…
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची साथ सोडून भाजपसोबत सरकार बनविण्यावर शिंदे ठाम आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. या सर्व घडामोडी घडत असताना खासदार नवनीत राणा यांनी राज्यात राष्ट्रपती…