Malegaon Sugar Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला मंगळवारी सकाळी नऊ वाजता सुरुवात झाली. ब प्रवर्गातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 91 मत मिळवत दणदणीत विजय झाला असुन, त्यांच्या श्री निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार पहिल्या फेरीत त्यांचे उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच शहरातील प्रशासकीय भवन येथील अभियांत्रिकी विभागाच्या इमारतीमध्ये मतदानाला आज सकाळी नऊ वाजता सुरुवात झाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांनी दिलेल्या माहितीनुसार माळेगाव कारखाना पंचवार्षिक निवडणूक मतदान प्रक्रियेमध्ये संध्या. 6 वाजेपर्यंत झालेल्या मतमोजणी मध्ये जवळपास ५०० मतांनी आघाडीवर होते. तर आता मिळालेल्या ताज्या माहितीनुसार दादांकडे 16 आणि तावरेंकडे 4 ची आघाडी होती. दुपारपर्यंत या निवडणुकीचा निकाल स्पष्ट होतील. मात्र आघाडी पाहता दादा बाजी मारणार अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.