बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी वाशी खाडी किनारी पावसाळी पाहणी केली. पाणी शिरू नये म्हणून तातडीच्या उपाययोजनांचे आदेश दिले. बोनकोडे येथील केमिकल कंपनी पावसात दूषित पाणी सोडत असल्याने मच्छीमारांना त्रास – कंपनीवर कारवाईची मागणी केली.