समाजातील विविध प्रश्नांसमोर खंबीरपणे उभे राहून लोकांची कामे केली पाहिजेत तरच लोक तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील. अशी प्रतिक्रिया व्यक्त करत कोणत्याही आमिषाला बळी न पडता प्रामाणिकपणे कार्यकर्त्यांनी काम करत राहावे असे मत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामगार सेल जिल्हाध्यक्ष विनायक हेगडे यांनी मी कार्यकर्ता या सदरात नवराष्ट्रशी बोलताना व्यक्त केले आहे.