Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jaykumar Gore: महाबळेश्वरच्या कार्यशाळेत मंत्री जयकुमार गोरे आक्रमक; अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

ग्रामीण विकासाच्या विविध योजनांचा आढावा घेत, पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविणे आणि पंचायत राज व्यवस्था अधिक सक्षम करण्याबाबतही यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांनी उमेद मॉल या संकल्पनेसाठी राज्य सरकार कडून निधी उपलब्ध असून देखील एकही उमेद मॉल तयार न झाल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 14, 2026 | 11:44 AM

राज्यातील जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची महाबळेश्वर येथे दोन दिवसांची कार्यशाळा पार पडली. यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि मंत्री योगेश कदम यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यात १५ लाख घरांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रभावी नियोजन आणि अंमलबजावणी करण्याबाबत चर्चा झाली. तसेच ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ अधिक प्रभावीपणे राबवून त्यावर आणखी जोमाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Follow Us:

Web Title: Minister jaykumar gore takes a firm stand at the mahabaleshwar workshop issues instructions to officials

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 11:44 AM

Topics:  

  • Jaykumar Gore
  • Mahabaleshwar
  • maharashra

संबंधित बातम्या

Maharashtra Gram Panchayat News: राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक राज! विस्तार अधिकाऱ्यांची नियुक्ती
1

Maharashtra Gram Panchayat News: राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक राज! विस्तार अधिकाऱ्यांची नियुक्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.