जिल्हा परिषद सभागृहात टीईटी परीक्षा संदर्भात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. यावेळी शिक्षणाधिकारी किशोर पागोरे, उपशिक्षणाधिकारी योगेश डाफ, डॉ. नीता गावंडे उपस्थित होते.
India's Italy : लवासा हा भारतातील एक हिल सिटी प्रोजेक्ट आहे, जे पुण्यापासून ६० किलोमीटर अंतरावर पश्चिम घाटात स्थित आहे. याची रचना इटलीपासून प्रेरित असल्याचे सांगण्यात येते.
महाराष्ट्र सरकारची ऐतिहासिक कामगिरी! एकाच दिवसात १७ सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करून ३४,००० कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात आणली. यामुळे ३३,००० नवीन रोजगार निर्माण होणार. वाचा, कोणत्या जिल्ह्यांना मिळणार सर्वाधिक फायदा.