राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित शिवसेना मनसेच्या युतीची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा केला जात आहे. भाईंदरमधील गोल्डन सर्कल परिसरात शिवसेना मनसे कार्यकर्त्यांनी पेढे वाटून, फटाके फोडून आनंद साजरा केला आहे. थेट मीरा भाईंदर येथून या आनंद सोहळ्याचा आढावा घेतला आहे नवराष्ट्रचे प्रतिनिधी विजय काते यांनी…