चेंबूरमधील वार्ड क्रमांक 142 मध्ये शिवसेना नेते राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांच्या वतीने साडी वाटपाचा कार्यक्रम पार पडला. मात्र या साडी वाटपाला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला. “आम्हाला साडी नको, काम हवे” अशी मागणी करत काही नागरिकांनी निषेध म्हणून मिळालेल्या साड्या जाळल्या.