Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नितेश राणेंच्या सभेनंतर मुस्लिम महिलाही आक्रमक; जिल्हाबंदीची केली मागणी

रविवारी अहमदनगर शहरांमध्ये आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनामध्ये समर्थन रॅली काढण्यात आली होती. या रॅली दरम्यान दिल्लीगेट येथे मुस्लिम समाजाबद्दल नितेश राणे यांनी एक वक्तव्य केलं. त्या वक्तव्यानंतर मुस्लिम समाजामध्ये संतापाची लाट निर्माण झाली. सध्या मुस्लीम समाज नितेश राणे यांच्यावर संतापला असून थेट मोर्चा काढण्यात आला आहे. (फोटो सौजन्य - फेसबुक)

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 04, 2024 | 06:42 PM

Follow Us

सोमवारी मुकुंदनगर परिसरातून थेट मुस्लिम समाजातील महिला आक्रमक होत मोर्चा घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकल्या आणि नितेश राणे हाय हाय च्या घोषणा यावेळी देण्यात आल्या आणि नितेश राणेंना अटक करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी संतप्त महिलांनी आपलं मनोगत सांगत नितेश राणेंना त्वरीत अटक करावी अशीही मागणी केली आहे. 

Follow Us:

Web Title: Muslim women also aggressive after nitesh ranes sabha demand for district ban

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2024 | 06:42 PM

Topics:  

  • Latest Political News
  • MLA Nitesh Rane
  • Nitesh Rane

संबंधित बातम्या

Nitesh Rane : आदित्य ठाकरे विदेशात गेले? दिशा सालियान प्रकरण पुन्हा चर्चेत; नितेश राणेंच्या गंभीर दाव्याने राजकारणात खळबळ
1

Nitesh Rane : आदित्य ठाकरे विदेशात गेले? दिशा सालियान प्रकरण पुन्हा चर्चेत; नितेश राणेंच्या गंभीर दाव्याने राजकारणात खळबळ

Sindhudurg News :सिंधुदुर्गात पाणीटंचाईची शक्यता; वाड्या-वस्त्यांपासून धरण लाभक्षेत्राबाहेरील गावांसाठी नितेश राणेंचे मोठे निर्देश
2

Sindhudurg News :सिंधुदुर्गात पाणीटंचाईची शक्यता; वाड्या-वस्त्यांपासून धरण लाभक्षेत्राबाहेरील गावांसाठी नितेश राणेंचे मोठे निर्देश

Nitesh Rane On Abhijeet Dipke : ‘शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही’; अभिजीत दिपकेंच्या आंदोलनावर नितेश राणेंचा घणाघात
3

Nitesh Rane On Abhijeet Dipke : ‘शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही’; अभिजीत दिपकेंच्या आंदोलनावर नितेश राणेंचा घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.