लिऊ जियानचाओ चीनच्या परराष्ट्र धोरणांमधील मुख्य चेहरा मानले जातात आणि परराष्ट्र मंत्रिपदाच्या शर्यतीत देखील होते. बीजिंगमधील अधिकाऱ्यांनी त्यांना आज अटक केली आहे. त्यामुळे चीनमध्ये खळबळ माजली आहे.
Babanrao lonikar controversial statement : भाजप आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी मतदारांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. यावरुन आता राजकारण तापले आहे.
पुढील सार्वत्रिक निवडणुकीत नेत्यांना तिकीट न देण्याच्या योजनेवर भाजप काम करत असल्याचे सांगितले जात आहे. 73 वर्षांचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यापासून ते 68 वर्षांचे नितीन गडकरी यांच्यापर्यंतची नावं समाविष्ट आहेत.
दिवा वासियांना पायाभूत सुविधा मिळत नाही आणि खासदार साहेब मात्र... रोहिदास मुंडे यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर जहरी टीका केली आहे. काय म्हणाले रोहिदास मुंडे जाणून घ्या.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. यावेळी त्यांनी महिला सक्षमीकरण आणि महिलांना संधी देण्याबाबत वक्तव्य केले आहे.
वक्फ सुधारणा विधेयकावरून देशातील मुस्लिम समाजात दोन मतप्रवाह पाहायला मिळत आहेत. काही मुस्लिम नेते वक्फ सुधारणा विधेयकाच्या बाजूने जनजागृती करत आहेत तर काही या विधेयकाच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहे.
Marathi breaking live marathi headlines update Date 25 march : महाराष्ट्रासह देशभरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी वाचत रहा. राजकारण, मनोरंजन, स्पोर्ट्स अशा सर्वच क्षेत्रातील लाईव्ह अपडेट जाणून घ्या.
पंजाब विधानसभा निवडणुकीबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी आधीच मोठी घोषणा केली आहे. पुढील विधानसभा निवडणुकीत ते ६०-७० नवीन चेहऱ्यांवर आपले नशीब आजमावतील असे त्यांनी म्हटले आहे.
राजकीय विश्लेषकांचा असा विश्वास आहे की लोकसभा निवडणुकीत संघाने उघडपणे फलंदाजी न केल्यामुळे भाजपला मोठा फटका बसला आणि ते स्वतःहून बहुमत मिळवू शकले नाही.
मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये झालेल्या एका भव्य समारंभात, एआयएमआयएमचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि माजी आमदार वारिस पठाण यांनी त्यांचा मुलगा, वकील अरबाज पठाण आणि त्यांची वधू नैला यांच्या लग्नाचे स्वागत समारंभ…
एकेकाळी भुजबळ यांनी असा दावा केला होता की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना त्यांनी लोकसभा निवडणूक लढवावी असे वाटत होते. नक्की छगन भुजबळ यांची गळचेपी झालीये…
भाजपच्या प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे आमदार रविंद्र चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय जे पी नड्डा यांनी तात्काळ प्रभावाने नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती अत्यंत महत्त्वाची…
महापुरुषांचे देशाच्या इतिहासामध्ये खूपच मोठे योगदान आहे आणि या राष्ट्रपुरुषांची आणि थोर व्यक्तिमत्वांची जयंती साजरी करताना आता त्यांचे फलक झळकविण्यात यावेत अशी केलेली मागणी मान्य झाली आहे
शर्मिष्ठा म्हणाल्या, 'सोशल मीडियावर ट्रोल होण्याऐवजी काँग्रेसने गांभीर्याने आत्मपरीक्षण करायला हवे, काँग्रेसच्या विचारसरणीवर कट्टर विश्वास असलेला माझ्यासारखा नेत्याला आज पक्षापासून अलिप्त का वाटत आहे?'
पंतप्रधान, गृहमंत्री आणि भाजप अध्यक्षांशी त्यांची ही शिष्टाचार भेट असल्याचे त्यांनी येथे सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भेटीत शिंदे यांनी महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विभाजनाबाबत मत व्यक्त केले.
गणेश नाईक यांची मंत्रिपदी नियुक्ती झाल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या ठाणे जिल्ह्यात भाजप पुन्हा एकदा शिंदे यांच्या विरोधात दबावाचे राजकारण करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.