Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nalasopara: CNG पंपावरील काळा बाजार उघड ; पुरवठा विभागाकडून पंप सील

नालासोपारा पूर्वेतील धानिव परिसरातील CNG पंपावर ग्राहकांकडून जादा पैसे उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 28, 2026 | 08:10 PM

Follow Us

नालासोपारा पूर्वेतील धानिव परिसरातील CNG पंपावर ग्राहकांकडून जादा पैसे उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वसईचे पुरवठा अधिकारी भागवत सोनार यांनी छापा टाकून कर्मचाऱ्याला रंगेहात पकडले. कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांवर धक्काबुक्कीचा प्रयत्नही झाला. या प्रकरणी पंप मालक, व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांवर पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशासनाने संबंधित पंप सील करून पुढील तपास सुरू केला आहे.

Follow Us:

Web Title: Nalasopara black market in cng pumps exposed pump sealed by supply department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 08:10 PM

Topics:  

  • CNG
  • Nalasopara

संबंधित बातम्या

टाटा Aeris चा पुन्हा टीझर जारी; 25 सप्टेंबरला होणार लाँच, मिळणार नवा लूक
1

टाटा Aeris चा पुन्हा टीझर जारी; 25 सप्टेंबरला होणार लाँच, मिळणार नवा लूक

पेट्रोलमधील Ethanol नंतर आता CNG ची बारी! सरकार CNG-PNG मध्ये काय मिसळणार? जाणून घ्या सर्व माहिती
2

पेट्रोलमधील Ethanol नंतर आता CNG ची बारी! सरकार CNG-PNG मध्ये काय मिसळणार? जाणून घ्या सर्व माहिती

सीएनजी पंपावर रिक्षा रांगेत लावण्यावरुन वाद, रिक्षाचालकावर शस्त्राने वार; पुण्यातील घटनेनं खळबळ
3

सीएनजी पंपावर रिक्षा रांगेत लावण्यावरुन वाद, रिक्षाचालकावर शस्त्राने वार; पुण्यातील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.