कंपनीने लॉंच केलेल्या दोन्ही मॉडेल्समध्ये 1.2 लीटरचे चार सिलेंडर असलेले इंजिन असणार आहे. जे कंपनीने फिट केलेल्या सीएनजी किटसह येते. रोज जास्त अंतर धावणाऱ्या टॅक्सीसाठी असे इंजिन तयार करण्यात आले…
एकीकडे नवीन वर्षात कार्सच्या किंमती वाढण्याची शक्यता असतानाच दुसरीकडे मात्र CNG कार मालकांसाठी आनंदाची बातमी आहे. याचे कारण म्हणजे नवीन वर्षात CNG चे भाव कमी होऊ शकतात.
Mumbai CNG Supply Shortage: मुंबईला होणारा सीएनजी वायूचा पुरवठा ठप्प झाला. याचे गंभीर पडसाद सोमवारी सकाळपासून मुंबई महानगरात दिसले. बेस्ट बस, रिक्षा, टॅक्सी, खासगी बस, शालेय बसची सेवा विस्कळीत झाली.