महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक पक्ष वेगवेगळ्या मार्गांनी मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. या रणधुमाळीत जनतेचे प्रश्न काय आहेत? जनतेच्या मनात नेमकं काय सुरु आहे हे जाणून घेतले आहे नवराष्ट्रचे प्रतिनिधी निलेश महाडीक यांनी…